
येणाऱ्या जून किंवा जुलै महिन्यात शेतकऱ्यांना 23 व्या हप्त्याअंतर्गत 2000 रुपये मिळू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जातोय. अद्याप सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान, या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.