
काजोलच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. एक नेटकरी तर कमेंट करत म्हणाला, ‘किसी की नजर ना लगे…’, अभिनेत्री काजोल आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.