Headlines

हो, मीच नमाजचे ट्रेनिंग दिले! TCS प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानची कबूली

हो, मीच नमाजचे ट्रेनिंग दिले! TCS प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानची कबूली
हो, मीच नमाजचे ट्रेनिंग दिले! TCS प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानची कबूली

नाशिक TCS धर्मांतर प्रकरणात पीडितेने पोलिसांना दिलेल्या अधिकृत जबाबात आणखी एक दावा केला आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी तौसीफ अत्तारने तिच्या वैयक्तिक परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत तिला म्हटले होते की, “तुला मूल होत नाहीये, मी तुला अजमेरच्या एका मौलवीचा मोबाईल नंबर देतो. तिथे जाऊन आल्यावर तुला गॅरंटीने मूल होईल.” पोलीस आता या अजमेर अँगल आणि मौलवीच्या कनेक्शनचाही सखोल तपास करत आहेत. निदा खान स्वतः पोलीस पथकाला आपल्या घरी घेऊन गेली आणि तिने ती खोली व तो कोपराही दाखवला, जिथे ती पीडितेला बोलावून नमाज पढणाचे रीतसर प्रशिक्षण देत असे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *