Headlines

Maha Mumbai Coverage

Satta Sammelan 2026: अक्षरला टीम इंडियासाठी खेळण्याची प्रेरणा कुणाकडून मिळाली? ऑलराउंडर म्हणाला…

Satta Sammelan 2026: अक्षरला टीम इंडियासाठी खेळण्याची प्रेरणा कुणाकडून मिळाली? ऑलराउंडर म्हणाला…

टीव्ही 9 च्या सत्ता सम्मेलन या विशेष कार्यक्रमात टीम इंडियाचे खेळाडू सहभागी झाले. आयपीएलच्या 19 व्या मोसमाआधी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आणि ऑलराउंडर तसेच टीम इंडियाचा उपकर्णधार अक्षर पटेल या दोघांनी टीव्ही 9 च्या या कार्यक्रमात आपल्या इथवरच्या प्रवासाबाबत भाष्य केलं. अक्षरने या कार्यक्रमात तो क्रिकेटर कसा झाला याबाबत सांगितलं. अक्षरला कधीच क्रिकेटपटू व्हायचं नव्हतं….

Read More
Satta Sammelan 2026: गौतम गंभीर की गर्लफ्रेंड! अर्शदीपला कोणाची वाटते सर्वाधिक भीती? म्हणाला..

Satta Sammelan 2026: गौतम गंभीर की गर्लफ्रेंड! अर्शदीपला कोणाची वाटते सर्वाधिक भीती? म्हणाला..

Satta Sammelan 2026: गौतम गंभीर की गर्लफ्रेंड! अर्शदीपला कोणाची वाटते सर्वाधिक भीती? म्हणाला..Image Credit source: TV9 Network Arshdeep Singh, Satta Sammelan: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टीव्ही 9 नेटवर्कच्या सत्ता संमेलन कार्यक्रमात उपस्थिती लावली. अर्शदीप सिंगवर यावेळी प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. पण त्याने न डगमगता सर्व प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली. त्याला लग्न कधी करणार…

Read More
‘व्ह्यू वन्स’ म्हणून नको ते Video आले, पळत पोलीस मित्राकडे गेला; रिकव्हर होताच अधिकाऱ्यांची झोप उडाली

‘व्ह्यू वन्स’ म्हणून नको ते Video आले, पळत पोलीस मित्राकडे गेला; रिकव्हर होताच अधिकाऱ्यांची झोप उडाली

मोबाईलमधील क्लिप्स उघडण्यासाठी पोलिसांनी सायबर सेलच्या तंत्रज्ञानाचा वापर केला. जेव्हा क्लिप्स उघडल्या गेल्या, तेव्हा स्क्रीनवर उमटलेल्या दृश्यांनी अनुभवी पोलिस अधिकारीही हादरले. दृश्य इतके किळसवाणे आणि भयानक होते की, कनिष्ठ कर्मचाऱ्यांना आपल्या ‘साहेबांना’ (खरातचे भक्त असलेल्या अधिकाऱ्यांना) हे कसे सांगावे, याची चिंता लागली. अखेर एका कर्मचाऱ्याने छातीवर दगड ठेवून साहेबांना सर्व क्लिप्स दाखवल्या. हे दृश्य पाहून…

Read More
तो अडल्ट सिनेमा..; रणवीरच्या ‘धुरंधर 2’बद्दल काय म्हणाला अक्षय कुमार?

तो अडल्ट सिनेमा..; रणवीरच्या ‘धुरंधर 2’बद्दल काय म्हणाला अक्षय कुमार?

रणवीर सिंहच्या ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पेड प्रीव्ह्यू आणि त्यानंतर जबरदस्त ओपनिंग केल्यानंतर दररोज हा चित्रपट कोट्यवधी रुपयांची कमाई करतोय. प्रेक्षक, समिक्षक आणि सेलिब्रिटींकडून या चित्रपटाचं कौतुक होत आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या तीन महिन्यांपासून प्रतीक्षा करत होते. त्यामुळे जोपर्यंत ‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिसवर…

Read More
इंधन स्वस्त होणार? इराणकडून भारताला मोठी ऑफर, 7 वर्षांनंतर पहिल्यांदाच…

इंधन स्वस्त होणार? इराणकडून भारताला मोठी ऑफर, 7 वर्षांनंतर पहिल्यांदाच…

अमेरिका-इराण यांच्यातील संघर्षामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ले रोखल्याची घोषणा केली आहे. तसेच युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे, मात्र तरीही दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ला सुरूच आहेत. या युद्धामुळे जगासमोर ऊर्जा संकट उभे राहिले आहे. हे कमी करण्यासाठी इराणवरील काही तात्पुरते निर्बंध हटवण्यात आले…

Read More
200 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह Vivo V70 FE स्मार्टफोन भारतात या दिवशी होणार लाँच, जाणून घ्या तारीख

200 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह Vivo V70 FE स्मार्टफोन भारतात या दिवशी होणार लाँच, जाणून घ्या तारीख

विवो कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला इंडोनेशियामध्ये Vivo V70 सोबत Vivo V70 FE लाँच करण्यात आला होता. कंपनीने आता पुष्टी केली आहे की, हा फोन लवकरच V70 लाइनअपमधील तिसरा मॉडेल म्हणून भारतात लाँच केला जाईल. या लाइनअपमध्ये सध्या Vivo V70 Elite आणि Vivo V70 यांचा समावेश आहे. या आगामी फोनसाठी कंपनीच्या वेबसाइटवर आणि ॲमेझॉनवर एक समर्पित…

Read More