Headlines

Maha Mumbai Coverage

हे आंडू, पांडू… XXX ऑफ द बॉस… संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले

हे आंडू, पांडू… XXX ऑफ द बॉस… संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 6 खासदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज परभणी दौऱ्यावर असून त्यांनी सभेआधी बंडखोर खासदारांवर जोरदार निशाणा साधला. या दौऱ्यात खासदार संजय राऊत, अरविंद सावंत तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. परभणीत शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी संजय राऊत यांनी आपल्या भाषणात बंडखोर नेत्यांवर अत्यंत आक्रमक…

Read More
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्… विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा

मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्… विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 6 खासदारांच्या बंडखोरीच्या चर्चांदरम्यान उद्धव ठाकरे यांनी परभणी दौऱ्याआधी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार टीका करत जनतेची माफी मागितली. “ज्यांनी विश्वासघात केला, त्यासाठी मी जनतेची माफी मागणार,” असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या विमान प्रवासाचाही उल्लेख केला. “फडणवीस…

Read More
Uddhav Thackeray: ही तर बाबरांची औलाद, भाजप नव्हे, बाबर जनता पार्टी; उद्धव ठाकरे कडाडले

Uddhav Thackeray: ही तर बाबरांची औलाद, भाजप नव्हे, बाबर जनता पार्टी; उद्धव ठाकरे कडाडले

शिवसेना UBT गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या मतदार संघात जाऊन आज जाहिर सभा घेतली. ही सभा परभणी येथे आयोजित करण्यात आली होती. सभेत शिवसैनिकांशी बोलताना उद्धव ठाकरे चांगलेच कडाडले आहेत. त्यांनी हिंदूंशी केलेली गद्दारी, कॉकरोच जनता पार्टी जन्म, नवीन भाजप आणि बाबर जनता पार्टीबाबत बेधडक वक्तव्य केले आहे….

Read More
वाघाचं कातडं पांघरलेलं गाढव; उद्धव ठाकरे यांचा खासदार संंजय जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल

वाघाचं कातडं पांघरलेलं गाढव; उद्धव ठाकरे यांचा खासदार संंजय जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी परभणीतील जाहीर सभेतून फुटीर खासदारांवर जोरदार निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत पाऊस आला, त्यावेळी वाघाचं कातडं पांघरलेलं हा गाढव होतं. त्यावेळी एक हात राहुल पाटील यांनी पकडला, तो हातात आहे. दुसरा पळाला. विकास करायला पळाला. विकास निधी कुणाचा. कुणाचा विकास निधी. खासगी विकास निधी, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय जाधव यांच्यावर…

Read More
केतन अग्रवाल प्रकरणात वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती; किती घेतात फी?

केतन अग्रवाल प्रकरणात वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती; किती घेतात फी?

उज्ज्वल निकम, केतन अग्रवाल, सिया गोयलImage Credit source: Instagram पुण्यातील अत्यंत वादग्रस्त केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांची एण्ट्री झाली आहे. निकम हे देशातील अनेक हाय-प्रोफाइल खटल्यांमध्ये सरकारी पक्षाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ओळखले जातात. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणात त्यांनीच अजमल कसाबला फाशी मिळवून दिली होती. आता केतन अग्रवाल…

Read More
45 दिवस एकत्र राहून फुलली मैत्री, पण ‘या’ कारणामुळे राणी मुखर्जी-ऐश्वर्या राय यांची मैत्री तुटली

45 दिवस एकत्र राहून फुलली मैत्री, पण ‘या’ कारणामुळे राणी मुखर्जी-ऐश्वर्या राय यांची मैत्री तुटली

बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींच्या मैत्रीपेक्षा त्यांच्यातील स्पर्धेच्या चर्चा अधिक रंगतात. मात्र एकेकाळी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि राणी मुखर्जी यांची मैत्री इंडस्ट्रीत आदर्श मानली जात होती. दोघींनी अनेक प्रसंगी एकमेकींबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त केला होता. आता ऐश्वर्याची एक जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत आली असून, त्यात तिने राणीसोबतच्या मैत्रीबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले होते. एका जुन्या मुलाखतीत ऐश्वर्या…

Read More