Headlines

Maha Mumbai Coverage

Hyundai Venue ची क्रेझ वाढली, 4 महिन्यांत 1 लाखांहून अधिक बुकिंग, नवीन डिझेल ऑटोमॅटिक व्हेरिएंट लाँच

Hyundai Venue ची क्रेझ वाढली, 4 महिन्यांत 1 लाखांहून अधिक बुकिंग, नवीन डिझेल ऑटोमॅटिक व्हेरिएंट लाँच

तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार केला असेल तर ही बातमी आधी वाचा. Hyundai Venue ने 4 महिन्यांत 1 लाख बुकिंगचा टप्पा ओलांडला आहे. कंपनीने नवीन HX8 डिझेल ऑटोमॅटिक व्हेरिएंटच्या लाँचिंगसह लाइनअप मजबूत केले आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. Hyundai मोटर इंडिया लिमिटेडने अपडेटेड व्हेन्यूसाठी एक मोठा मैलाचा दगड जाहीर केला आहे,…

Read More
राहुल गांधींच्या ‘त्या’ आरोपावर ज्योतिरादित्य सिंधिया जोरदार टीका, थेट उत्तर देत उपस्थित केले सवाल

राहुल गांधींच्या ‘त्या’ आरोपावर ज्योतिरादित्य सिंधिया जोरदार टीका, थेट उत्तर देत उपस्थित केले सवाल

Satta Sammelan 2026: टीव्ही9 नेटवर्कच्या सत्ता संमेलनात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. संसदेत बोलू दिले जात नाही, या राहुल गांधी यांच्या आरोपाला त्यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले. या संमेलनात बोलताना सिंधिया यांनी संसदेत निर्माण होणाऱ्या गोंधळासाठी विरोधकांनाच जबाबदार धरले. त्यांनी सांगितले की, लोकशाहीत…

Read More
‘तिकीट खूप महाग आहे’, ‘धुरंधर 2’ मधील या कलाकाराकडे नाहीत चित्रपट पाहण्यासाठी पैसे, कारण ऐकून डोळ्यात येईल पाणी

‘तिकीट खूप महाग आहे’, ‘धुरंधर 2’ मधील या कलाकाराकडे नाहीत चित्रपट पाहण्यासाठी पैसे, कारण ऐकून डोळ्यात येईल पाणी

दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘धुरंधर 2’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर मोठा इतिहास घडवत आहे. रणवीर सिंह, संजय दत्त आणि आर. माधवन यांसारख्या दिग्गज कलाकार असणाऱ्या या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत 500 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. जागतिक स्तरावरही या चित्रपटाने 750 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत मोठं यश मिळवलं आहे….

Read More
कारचा टायर किती वेग सहन करू शकतो? जाणून घ्या

कारचा टायर किती वेग सहन करू शकतो? जाणून घ्या

तुम्हाला आज आम्ही कार किंवा बाईकच्या टायरविषयीची माहिती सांगणार आहोत. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या कारच्या किंवा बाईकच्या टायरकडे काळजीपूर्वक पाहतो तेव्हा त्यावर अनेक क्रमांक आणि अक्षरे लिहिलेली असतात. बहुतेक लोक त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, परंतु प्रत्यक्षात या लहान आकड्यांमुळे बरीच उपयुक्त माहिती लपवून ठेवली जाते. यांच्या मदतीने टायरचा आकार, त्याची ताकद, ते किती वेगाने सुरक्षित…

Read More
Sunil Tatkare | बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले, भोंदूबाबा प्रकरणाशी…

Sunil Tatkare | बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले, भोंदूबाबा प्रकरणाशी…

राज्यात भोंदूबाबा खरात प्रकरणावर रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. या प्रकरणात अनेक मंत्री आणि अधिकारी यांचीही नावे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना टार्गेट केले जात असल्याचे समोर आले आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या हाताला झालेली जुनी जखम या प्रकरणाशी जोडली…

Read More
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिल्या पत्नीचा फोटो अखेर समोर, 4 महिन्यांनंतर फोटो पाहून म्हणाल…

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिल्या पत्नीचा फोटो अखेर समोर, 4 महिन्यांनंतर फोटो पाहून म्हणाल…

बॉलिवूडचे दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर बॉलिवूड विश्वात मोठी शोककळा पसरली… धर्मेंद्र यांच्या निधनानंतर चाहत्यांना धक्का बसला, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला… 24 नोव्हेंबर 2025 मध्ये धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनापूर्वी धर्मेंद्र यांच्यावर रुग्णालायात उपचार सुरु होते. उपचारांनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि पुढील उपचार घरीच सुरु करण्यात आले… पण उपचारा दरम्यानच…

Read More