Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’ पाहून रजनीकांत यांनी केली अशी पोस्ट; वाचून दिग्दर्शकही भारावला!
सध्या थिएटरपासून सोशल मीडियापर्यंत सर्वत्र आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ याच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. फक्त प्रेक्षकच नाही तर बॉलिवूड आणि टॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटीसुद्धा या चित्रपटाचं कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. अल्लू अर्जुन, विजय देवरकोंडा, महेश बाबू यांसारख्या दाक्षिणात्य कलाकारांनी सोशल…