Headlines

Maha Mumbai Coverage

भारतात 30 जूनला लाँच होणार वनप्लस एन6, जाणून घ्या डिस्प्ले आणि कॅमेरा फिचर्स

भारतात 30 जूनला लाँच होणार वनप्लस एन6, जाणून घ्या डिस्प्ले आणि कॅमेरा फिचर्स

वनप्लस एन6 भारतात जून महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 30 जून रोजी लाँच होणार आहे. तर वनप्लस चा हा नवीन फोन कंपनीच्या स्मार्टफोन लाइनअपमधील सर्वात स्वस्त मॉडेल असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच लाँचच्या आधीच फोनच्या मायक्रोसाइटवर त्याच्या डिस्प्ले आणि कॅमेऱ्याच्या डिटेल्ससह अनेक माहिती समोर आली आहे. कंपनीने अलीकडेच खुलासा केला आहे की, आगामी स्मार्टफोनमध्ये वनप्लस नॉर्ड…

Read More
अखेर तो दिवस आलाच, भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूचा खात्मा, पाकिस्तानात मोठी खळबळ

अखेर तो दिवस आलाच, भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूचा खात्मा, पाकिस्तानात मोठी खळबळ

लष्कर ए तैयबाच्या टॉप कमांडरचा मृत्यू Image Credit source: टीव्ही 9 मराठी पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका बसला आहे, लष्कर -ए-तोयबाचा टॉप कमांडर गाजी मुमताज याचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्ये संशयास्पदरित्या त्याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. गाजी मुमताज हा गेल्या अनेक वर्षांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय होता. त्यानंतर भारतीय सैन्याच्या कारवाईच्या भीतीने…

Read More
जिओचा नवा धमाकेदार प्लान! 40 दिवसांसाठी स्वस्त रिचार्ज, मिळणार खास फायदे

जिओचा नवा धमाकेदार प्लान! 40 दिवसांसाठी स्वस्त रिचार्ज, मिळणार खास फायदे

भारतीय टेलिकॉम क्षेत्रात जिओ अग्रस्थानी असून, कंपनी आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी विविध स्वस्त आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध करून देते. आता कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एक आकर्षक आणि कमी किमतीचा प्लॅन समाविष्ट केला आहे. Source link

Read More
TET Exam Paper Leak: एका TET पेपरची किंमत 15000000, कुणी फोडला पेपर? खळबळजनक माहिती समोर

TET Exam Paper Leak: एका TET पेपरची किंमत 15000000, कुणी फोडला पेपर? खळबळजनक माहिती समोर

नीट पेपरफुटीचे धागेदोरे अद्याप पूर्णपणे उलगडले नसतानाच आता टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेच्या फक्त २४ तास आधी पेपर लीक झाल्याने उमेदवारांमध्ये मोठा संताप आणि निराशा पसरली आहे. भिवंडी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून, तीन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. आता या आरोपींनी पेपर किती कोटी रुपयांना विकला…

Read More
एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा धक्कादायक व्हिडीओ समोर? सगळंच कैद झाल्याने मोठी खळबळ!

एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा धक्कादायक व्हिडीओ समोर? सगळंच कैद झाल्याने मोठी खळबळ!

Rajesh Kshirsagar : सध्या राज्यात उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी केलेले बंड आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत केलेले पक्षांतर राज्यभरात चर्चेचा विषय आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना पुन्हा बळ मिळावं यासाठी उद्धव ठाकरे बंडखोर सहा खासदारांच्या मतदारसंघात फिरत आहेत. तर दुसरीकडे आमचे ऑपरेशन टायगर यशस्वी झाले आहे, असे सांगत असतानाच लवकरच काही आमदारही आमच्या पक्षात येणार आहेत, असा…

Read More
मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, केली सर्वात मोठी घोषणा, लोकसभेसाठी ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला

मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, केली सर्वात मोठी घोषणा, लोकसभेसाठी ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ऑपरेशन टायगरनंतर आता उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. ज्या ज्या मतदारसंघात खासदारांनी बंडखोरी केली त्या-त्या मतदारसंघात आता उद्धव ठाकरे यांचे दौरे सुरू आहेत. याचदरम्यान उद्धव ठाकरेंकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली…

Read More