Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच…
उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे बंडखोरी करणाऱ्या खासदारांच्या मतदारसंघांच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी यवतमाळ सभा घेतली तर आज सकाळी तर आज सकाळी परभणी मतदारसंघातील कार्यकर्त्यांना संबोधित केलं. ठाकरे सध्या धाराशिव दौऱ्यावर असून यावेळी परळीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत घोषणाबाजी केली. जेसीबीमधून फुलांची उधळण करत उद्धव…