Headlines

Maha Mumbai Coverage

Uday Kotak :  देश धोक्याच्या उंबरठ्यावर, WFH व्हायला हवं की नको? उदय कोटक याचं सूचक वक्तव्य

Uday Kotak : देश धोक्याच्या उंबरठ्यावर, WFH व्हायला हवं की नको? उदय कोटक याचं सूचक वक्तव्य

Uday Kotak : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्क फ्रॉम होम करण्याचं आवाहन केल्यानंतर सर्वत्र तिच चर्चा सुरुर आहे. कोरोना काळात ज्याप्रमाणे लॉकडाऊन दरम्यान लोकांची कामं सुरु होती, त्याच प्रमाणे आता देखील काम करण्याचा सल्ला कंपनीतील कर्मचाऱ्यांना दिला जात आहे. सामान्य व्यक्तींसोबतच आता उद्योजकांमध्ये वर्क फ्रॉम होमच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्याची परिस्थिती पाहता, देशावर अशी…

Read More
ती डीजेवर बेभान नाचली! पाहून पतीचं डोकंच फिरलं, नंतर रात्री ३ वाजता सासुरवाडीत जाऊन… नेमकं काय घडलं?

ती डीजेवर बेभान नाचली! पाहून पतीचं डोकंच फिरलं, नंतर रात्री ३ वाजता सासुरवाडीत जाऊन… नेमकं काय घडलं?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत काही ना काही घडत आहे. कोणी पतीचा छळ करत आहे तर कुठे पती पत्नीची हत्या करत आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातून अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना काळजाचा थरकाप उडवणारी आहे. चुलत भावाच्या लग्नात डीजेवर नाचल्याच्या कारणावरून पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःदेखील टोकाचे पाऊल उचलले….

Read More
ATS Raid | पाकिस्तानी गँगस्टरशी कनेक्शन? पहाटेपासून ATS ची रेड, मुंबईसह 6 शहरांत छापेमारी

ATS Raid | पाकिस्तानी गँगस्टरशी कनेक्शन? पहाटेपासून ATS ची रेड, मुंबईसह 6 शहरांत छापेमारी

महाराष्ट्रातील गँगस्टर नेटवर्कविरोधात दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई सुरू केली आहे. राज्यभरात सकाळपासून विविध ठिकाणी छापेमारी मोहीम राबवण्यात येत असून, मुंबई, मिरारोड, नालासोपारा, पुणे, नागपूर आणि नाशिक येथे ATS ची पथके सक्रिय झाली आहेत. या कारवाईमुळे राज्यातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या काही गँगस्टर नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी…

Read More
होंडाची पहिली स्पोर्ट्स इलेक्ट्रिक बाइक येतेय! 130 किमी रेंजसह ‘WN7’ भारतात पेटेंट

होंडाची पहिली स्पोर्ट्स इलेक्ट्रिक बाइक येतेय! 130 किमी रेंजसह ‘WN7’ भारतात पेटेंट

भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये आता होंडा मोठी क्रांती करणार आहे. कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाइक ‘WN7’ भारतात पेटेंट केली आहे. दमदार 100 एनएम टॉर्क आणि 67.5 बीएचपी पॉवरसह ही बाइक परफॉर्मन्सच्या बाबतीत अत्यंत शक्तिशाली ठरेल. यात हाय-स्पीड चार्जिंगचा पर्यायही ग्राहकांना मिळणार आहे. होंडा मोटर कंपनीची पहिली स्पोर्ट्स इलेक्ट्रिक बाईक WN7 भारतात पेटंट झाली आहे,…

Read More
निदा खानला लपवणं मतीन पटेलांना पडलं महागात, महापालिकेचा दणका, नक्की काय घडलं?

निदा खानला लपवणं मतीन पटेलांना पडलं महागात, महापालिकेचा दणका, नक्की काय घडलं?

नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर कारवाई सुरू असतानाच ज्या घरात निदा खानला लपवण्यात आले होते, ते घरदेखील महापालिकेकडून पाडण्यात आले. आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच ही कारवाई करत आहोत. ज्यांच्या तक्रारी प्राप्त होतील, त्या प्रत्येक अनधिकृत बांधकामावर, मग ते कोणत्याही पक्षाचे नगरसेवक असोत, अशीच कडक कारवाई केली जाईल, असे छत्रपती संभाजीनगरचे मनपा उपायुक्त संतोष…

Read More
श्राद्धात कावळ्याला अन्न का दिले जाते? जाणून घ्या धार्मिक कारणे

श्राद्धात कावळ्याला अन्न का दिले जाते? जाणून घ्या धार्मिक कारणे

हिंदू धर्मात कावळ्याला केवळ एक सामान्य पक्षी मानले जात नाही, तर तो पितर (मृत पूर्वज) आणि जीवित लोक यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा मानला जातो. श्राद्ध, पितृपक्ष आणि तर्पण यांसारख्या धार्मिक विधींमध्ये कावळ्याला अन्न देण्याची परंपरा फार प्राचीन आहे. या श्रद्धेनुसार, कावळा जेव्हा श्राद्धाचे अन्न ग्रहण करतो, तेव्हा ते अन्न प्रत्यक्षात पितरांपर्यंत पोहोचते असे मानले जाते….

Read More