निदा खानला लपवणं मतीन पटेलांना पडलं महागात, महापालिकेचा दणका, नक्की काय घडलं?
नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर कारवाई सुरू असतानाच ज्या घरात निदा खानला लपवण्यात आले होते, ते घरदेखील महापालिकेकडून पाडण्यात आले. आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच ही कारवाई करत आहोत. ज्यांच्या तक्रारी प्राप्त होतील, त्या प्रत्येक अनधिकृत बांधकामावर, मग ते कोणत्याही पक्षाचे नगरसेवक असोत, अशीच कडक कारवाई केली जाईल, असे छत्रपती संभाजीनगरचे मनपा उपायुक्त संतोष…