पेट्रोल कारमध्ये CNG किट बसवायचा विचार आहे? खर्च आणि नियमांची ‘ही’ माहिती वाचूनच निर्णय घ्या
तुमच्या कारमध्ये सीएनजी किट बसवण्याचा खर्च हा साधारणपणे 35,000 ते 60,000 रुपयांच्या दरम्यान असू शकतो. हा खर्च किटच्या गुणवत्तेवर आणि ब्रँडवर अवलंबून असतो. सीएनजी बसवल्यानंतर कारच्या नोंदणी पुस्तिकेत (RC) बदल करणे आणि विम्यामध्ये अपडेट करणे अनिवार्य आहे, जेणेकरून भविष्यात कोणताही कायदेशीर अडथळा निर्माण होणार नाही. अधिक मायलेजसाठी सीएनजी कार देशात लोकप्रिय होत आहेत. हेच कारण…