Headlines

Maha Mumbai Coverage

Vastu Shastra : तुमच्याही घराला नजर लागलीये, सर्व कामांमध्ये अडथळा येतोय? मग हा सोपा उपाय कराच

Vastu Shastra : तुमच्याही घराला नजर लागलीये, सर्व कामांमध्ये अडथळा येतोय? मग हा सोपा उपाय कराच

अनेकदा आपल्यासोबत असं घडतं की आपलं सर्व सुरळीत सुरू असतं. प्रगतीच्या नव नवीनं संधी मिळत असतात. आपण घर खरेदी करतो, वाहान खरेदी करतो. परंतु एकवेळ अशी येते की सर्व सुरळीत सुरू असताना अचानक सर्व काही ठप्प होतं. प्रगतीला ब्रेक लागतो. व्यावसायामध्ये तोटा होतो. घरातून सुख समृद्धी नष्ट होते, आणि कोणतंही कारण नसताना घरात अचानक वादविवाद…

Read More
Chanakya Niti : या तीन गोष्टी फक्त भाग्यवान माणसांनाच मिळतात, चाणक्य काय म्हणतात?

Chanakya Niti : या तीन गोष्टी फक्त भाग्यवान माणसांनाच मिळतात, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील एखाद्या व्यक्तीला जगण्याची प्रेरणा देऊ शकतात. माणसानं आदर्श आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात तत्त्वज्ञान चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य…

Read More
तुमची बायको तुम्हाला आवरत नाही आणि तुम्ही… ठाकरेंच्या उपनेत्याची रवी राणांवर खोचक टीका

तुमची बायको तुम्हाला आवरत नाही आणि तुम्ही… ठाकरेंच्या उपनेत्याची रवी राणांवर खोचक टीका

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटले आहेत. हे खासदार लवकरच वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. खासदारांचा हा गट एखाद्या पक्षात सामील होणार की शिवसेनेत सामील होणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. अशातच ठाकरेंच्या फुटलेल्या सहा खासदारांनी गट स्थापन करून माझ्या युवा स्वाभिमान पार्टीत…

Read More
अखेर गेम फिरला, शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का, ठाकरेंचे खासदार परत येणार? दिल्लीतून मोठी अपडेट!

अखेर गेम फिरला, शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का, ठाकरेंचे खासदार परत येणार? दिल्लीतून मोठी अपडेट!

UBT MP Revolt : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सहा खासदार फुटले आहेत. या बंडखोर खासदारांनी आता नवा गट स्थापन केल्याचे सांगितले जात आहे. लवकरच बंडखोर खासदारांचा हा नवा गट एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षातील हीच फूट लक्षात घेता ठाकरे यांच्या संसदीय पक्षाने व्हीप जारी केला आहे….

Read More
गणेशोत्सव, दहीहंडी ते गोवंश संरक्षण आंदोलनातील खटले मागे, राज्य सरकारचा मोठा निर्णय; मराठा आंदोलनाबाबत निर्णय काय?

गणेशोत्सव, दहीहंडी ते गोवंश संरक्षण आंदोलनातील खटले मागे, राज्य सरकारचा मोठा निर्णय; मराठा आंदोलनाबाबत निर्णय काय?

मुंबई: दि. 17 : राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला असून तशी शिफारस शासनाला करण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमता मंत्री तथा या उपसमितीचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी दिली आहे. मराठा आंदोलनावेळी अनेक आंदोलकांवरही गुन्हे दाखल झाले…

Read More
IND vs AFG : शुबमन-इशानची शतकी खेळी, अफगाणिस्तासमोर 403 धावांचं आव्हान

IND vs AFG : शुबमन-इशानची शतकी खेळी, अफगाणिस्तासमोर 403 धावांचं आव्हान

कर्णधार शुबमन गिल आणि इशान किशन या दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिनस्तान विरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 400 पार मजल मारली आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानसमोर 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 49.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 402 धावा केल्या. भारतीय संघाने यासह मोठ्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली. भारताने दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 8…

Read More