ठाकरे गटात फूट… पृथ्वीराज चव्हाणांचा PM मोदींचे नाव घेत गंभीर आरोप, म्हणाले; प्रचंड भ्रष्टाचार…
गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या राजकारणात मोठे बदल झालेले आहेत. गेल्या 4 वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षात दोनदा फूट पडलेली आहे. आता 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली आहे. हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाघचौरे, उत्तर पूर्व मुंबईचे संजय दिना पाटील, वाशिमचे संजय देशमुख, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे संजय जाधव यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय…