Headlines

Maha Mumbai Coverage

E20 पेट्रोल भरल्यास इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट होणार? ICICI Lombard च्या दाव्यावर सरकारने दिली मोठी माहिती

E20 पेट्रोल भरल्यास इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट होणार? ICICI Lombard च्या दाव्यावर सरकारने दिली मोठी माहिती

तुमच्याकडे 2023 पूर्वीची जुनी कार किंवा बाईक आहे आणि तुम्ही त्यात E20 पेट्रोल भरत आहात? यामुळे गाडीचे इंजिन खराब झाल्यास विमा क्लेम मिळणार की नाही, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. कंपनीच्या मते मूळ पॉलिसी वैध राहील, पण रासायनिक गंज किंवा संथ नुकसानीचे (Consequential Damage) क्लेम नाकारले जाऊ शकतात. पाहा नेमकी वस्तुस्थिती काय आहे. तुमच्याकडे…

Read More
ठाकरे गटानंतर आणखी एका पक्षात सर्वात मोठी फूट? अमित शाहांकडे पत्र पोहोचलं…खळबळ उडवणारी माहिती समोर!

ठाकरे गटानंतर आणखी एका पक्षात सर्वात मोठी फूट? अमित शाहांकडे पत्र पोहोचलं…खळबळ उडवणारी माहिती समोर!

Big Revolt in Samajwadi Party : सध्या देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे यांचे सहा खासदार फुटले आहेत. त्यानंतर आता उत्तर प्रदेशमध्येही काहीतरी घडत असल्याचं म्हटलं जात आहे. उत्तर प्रदेशमधील अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीत उभी फूट पडणार आहे, असा दावा सुहेलदेव…

Read More
ये रिश्ता क्या कहलाता हैं! आमिर खान होणारी पत्नी गौरी आणि दोन Ex-Wifeसोबत एकाच कारमध्ये, Video Viral

ये रिश्ता क्या कहलाता हैं! आमिर खान होणारी पत्नी गौरी आणि दोन Ex-Wifeसोबत एकाच कारमध्ये, Video Viral

बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा सतत चर्चेत असतो. पण गेल्या काही दिवसांपासून तो कोणत्याही नव्या चित्रपटामुळे नव्हे, तर त्याच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चेमुळे तुफान चर्चेत आहे. रीना दत्ता आणि किरण राव यांना घटस्फोट दिल्यानंतर आमिर पुन्हा एकदा नवा संसार थाटण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या वर्षी त्याच्या ६०व्या वाढदिवशी त्याने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची सर्वांना ओळख करून दिली…

Read More
हार्ले-डेव्हिडसनची सर्वात स्वस्त बाईक भारतात झाली महाग; किंमत आता 2.84 लाखांवर, पाहा नवीन दर

हार्ले-डेव्हिडसनची सर्वात स्वस्त बाईक भारतात झाली महाग; किंमत आता 2.84 लाखांवर, पाहा नवीन दर

तुम्ही हार्ले-डेव्हिडसनची स्वस्त क्रूझर बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर आता तुम्हाला खिसा जास्त रिकामा करावा लागेल. कंपनीने X440 रेंजमधील सर्व व्हेरियंट्सच्या किमती वाढवल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक 5,000 ची वाढ X440 T या मॉडेलवर झाली असून, तिची नवी किंमत आता 2.84 लाखांवर पोहोचली आहे. जाणून घ्या या दरवाढीचे कारण. प्रसिद्ध अमेरिकन क्रूझर बाईक कंपनी हार्ले-डेव्हिडसनने…

Read More
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या… नेमकं कारण काय?

दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या… नेमकं कारण काय?

महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार स्वतंत्र चूल मांडणार अशा बातम्या येत आहेत. या सहा खासदारांच्या स्वतंत्र गट स्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीत अनेक घडामोडी घडत आहेत. अशात ओमराजे हे थेट पुणे विमानतळावर असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या पक्ष फुटीच्या या प्रकरणात ‘जर-तरचे’ राजकारण सुरू आहे. कोणतीही…

Read More
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?

Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या घडामोडींमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटाबाबत आवश्यक कागदपत्रे सादर केली असून, त्यासंदर्भातील प्रक्रियेला मान्यता मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, या घडामोडींनंतर संबंधित खासदारांचा गट पुढे कोणती राजकीय भूमिका घेणार, याकडे…

Read More