PM Kisan Yojana 23rd Installment: आनंदवार्ता आली रे! या तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता, इतक्या वाजता खात्यात येणार पैसा
PM Kisan 23rd Installment will Credited on 20 June 2026 : देशातील कोट्यवधी शेतकरी, हे पीएम किसान योजनेशी जोडल्या गेलेले आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीत वर्षाला 6 हजार रुपये जमा होतात. पात्र शेतकर्यांना तीन टप्प्यात दोन हजार रुपये देण्यात येतात. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता कधी मिळेल याची उत्सुकता लागली…