Headlines

Maha Mumbai Coverage

राऊतांच्या शेजारी बसलेला खासदारही… सातवा खासदार कधी फुटणार? मोठी अपडेट आली समोर; ऑपरेशन टायगर आधीच होणार होतं, पण…

राऊतांच्या शेजारी बसलेला खासदारही… सातवा खासदार कधी फुटणार? मोठी अपडेट आली समोर; ऑपरेशन टायगर आधीच होणार होतं, पण…

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूंकप आल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार फुटणार असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटासाठी हा सर्वात मोठा धक्का असणार आहे. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) मधील फुटण्याची प्रक्रिया अजून थांबलेली नाही, अशी मोठी अपडेट सूत्रांकडून समोर आली आहे….

Read More
फक्त 5.65 लाखांच्या SUV चा जलवा! नव्या 7-सीटर कारच्या एन्ट्रीनंतरही मॅग्नाईटचाच दबदबा कायम

फक्त 5.65 लाखांच्या SUV चा जलवा! नव्या 7-सीटर कारच्या एन्ट्रीनंतरही मॅग्नाईटचाच दबदबा कायम

निसानने नुकतीच नवीन 7-सीटर ‘ग्रेव्हाईट’ (Gravite) MPV लॉन्च केली असली, तरी तिची विक्री 1,283 युनिट्सवर मर्यादित राहिली. या तुलनेत कंपनीची सर्वात स्वस्त SUV मॅग्नाईट ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. कमी किंमत आणि दमदार फीचर्समुळे नव्या कारच्या एन्ट्रीनंतरही मॅग्नाईटचा कंपनीमधील विक्रीचा ताज हिरावता आलेला नाही. निसान इंडियाचा मे 2026 चा विक्री रिपोर्ट समोर आला आहे. कंपनी सध्या…

Read More
Video | संजय राऊतांची लोकसभा अध्यक्षासोबत बैठक सुरु; गेल्या 20 मिनिटांपासून… दिल्लीत मोठं घडणार?

Video | संजय राऊतांची लोकसभा अध्यक्षासोबत बैठक सुरु; गेल्या 20 मिनिटांपासून… दिल्लीत मोठं घडणार?

शिवसेना उबाठा गटातील ६ खासदार पक्षाची साथ सोडणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. सकाळपासूनच मोठ्या घडमोडी घडताना पहायला मिळत आहे. दरम्यान संजय राऊतांनी दिल्लीतून पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली यांनतर ते ओम बिर्ला यांच्या भेटीला गेल्याचं दिसत आहे. यावेळी ते गेल्या २० ते ३० मिनिटांपासून चर्चा करत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा…

Read More
बॅटिंगमधून राग दिसणं दूर राहिलं, पण जीवनदान मिळूनही वैभव सूर्यवंशी आज टीमला गरज असताना हवं ते करु शकला नाही

बॅटिंगमधून राग दिसणं दूर राहिलं, पण जीवनदान मिळूनही वैभव सूर्यवंशी आज टीमला गरज असताना हवं ते करु शकला नाही

तिरंगी मालिकेतील मागच्या सामन्यात भारतीय अ संघाचा सुपरओव्हरमध्ये पराभव झाला. श्रीलंका अ संघाविरूद्धचा हा सामना खेळापेक्षा वादामुळे जास्त गाजला. या सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकन खेळाडूंमध्ये मैदानात वादवादी, धक्काबुक्की झाली होती. भारतीय अ संघाचा आज अफगाणिस्तान अ संघाविरुद्ध सामना सुरु आहे. फायनलमध्ये प्रवेशाच्या दष्टीने भारतासाठी हा सामना करो या मरो आहे. या महत्वाच्या सामन्यात वैभव…

Read More
Shivsena: ठाकरेंच्या खासदारांना फोडण्यामागचा चेहरा कोण? कुणाच्या नावावर विमाने बुक? मोठी माहिती उघड

Shivsena: ठाकरेंच्या खासदारांना फोडण्यामागचा चेहरा कोण? कुणाच्या नावावर विमाने बुक? मोठी माहिती उघड

संजय राऊत आणि उद्धव ठाकरेImage Credit source: Tv9 Network महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना (ठाकरे गट) च्या खासदारांना फोडण्याच्या प्रयत्नात मोठा घडामोडी घडत असल्याचे सूत्रांकडून समोर येत आहे. काही खासदार चार्टर्ड विमानाने दिल्लीला पोहोचल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर दिल्लीत दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी…

Read More
G7 Summit : जागतिक एकता आणि नवीन भागीदारींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भर

G7 Summit : जागतिक एकता आणि नवीन भागीदारींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भर

G7 Summit : पंतप्रधान नरेंद्र महत्त्वाच्या मुद्यांवर जनतेला संबोधित करत असतात. आता त्यांनी यांनी G7 शिखर परिषदेच्या ‘आउटरीच’ सत्राला संबोधित केलं. मंगळवारी फ्रान्समधील एव्हियन येथे आयोजित G7 शिखर परिषदेत महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, आजच्या एकमेकांना जोडलेल्या जगात ऊर्जा, अन्न, आरोग्य, सायबर आणि आर्थिक सुरक्षा हे घटक एकमेकांशी घट्टपणे गुंफलेले…

Read More