Headlines

Maha Mumbai Coverage

Monsoon update : या तारखेला महाराष्ट्रात धो धो पाऊस, मॉन्सूनबाबत मोठी अपडेट, अजून 8 दिवस…

Monsoon update : या तारखेला महाराष्ट्रात धो धो पाऊस, मॉन्सूनबाबत मोठी अपडेट, अजून 8 दिवस…

जूनची 17 तारीख आली. मात्र, मॉन्सून काही राज्यात दाखल झाला नाही. त्यामध्येच आता मॉन्सूनबाबत धोक्याची घंटा पुढे येत आहे. ओडिसा, तेलंगणा, बिहार, झारखंड या भागात मॉन्सून दाखल झाला. पूर्वेकडून येणाऱ्या मॉन्सूनच्या वाऱ्यामुळे पोषक वातावरण मिळाले. मात्र, अरबी समुद्रात मॉन्सूनची स्थिती जैसे थे आहे. काहीच प्रगती मॉन्सूनची अरबी समुद्रात दिसत नाही. एकाच ठिकाणी मॉन्सून रेंगाळत आहे….

Read More
INDW vs NEDW Live Streaming: टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, 26 वर्षांनी नेदरलँड्स विरुद्ध भिडणार

INDW vs NEDW Live Streaming: टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, 26 वर्षांनी नेदरलँड्स विरुद्ध भिडणार

पाकिस्तानला पराभूत करुन विजयी सलामी दिल्यानंतर आता टीम इंडियाची महिला ब्रिगेड आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सलग दुसरा सामना जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. वुमन्स टीम इंडिया आपल्या मोहिमेतील दुसऱ्या सामन्यात डेब्यूटंट नेदरलँड्स विरुद्ध खेळणार आहे. नेदरलँड्सचाही हा दुसरा सामना असणार आहे. नेदरलँड्सची या स्पर्धेतील सुरुवात पराभवाने झालीय. त्यामुळे नेदरलँड्ससमोर सलग दुसरा पराभव टाळण्याचं…

Read More
फ्लिपकार्टवर आजपासून HMD Vibe 2 5G ची विक्री सुरू, बँक कार्डद्वारे  मिळवा 2 हजार रुपयांची सूट

फ्लिपकार्टवर आजपासून HMD Vibe 2 5G ची विक्री सुरू, बँक कार्डद्वारे मिळवा 2 हजार रुपयांची सूट

एचएमडीचा नवीन स्मार्टफोन HMD Vibe 2 5G गेल्या महिन्यात 4GB/64GB आणि 4GB/128GB या दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला होता. अशातच या फोनच्या वाढत्या मागणीनुसार भारतीय बाजारपेठेत या कंपनीचा 16 जून रोजी दुपारी 12 वाजता 6GB/128GB व्हेरिएंट लाँच केला आहे. त्यात हा फोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध देखील केला आहे. जर तुम्ही 15 हजार रूपयांपेक्षा कमी किमतीचा…

Read More
सर्वात मोठी बातमी! हालचालींना वेग… ठाकरेंच्या खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीला रवाना, रात्रीत मोठं काहीतरी घडणार?

सर्वात मोठी बातमी! हालचालींना वेग… ठाकरेंच्या खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीला रवाना, रात्रीत मोठं काहीतरी घडणार?

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना ठाकरेंचे काही खासदार दिल्लीला गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ठाकरे गटाचे दोन खासदार हे दिल्लीत आहेत, तसेच दोन खासदार नॉट रिचेबल असल्याचेही समोर आले आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे हेही…

Read More
INDW vs PAK: टीम इंडिया विरूद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानला आणखी 1 झटका, आयसीसीची कारवाई, कारण?

INDW vs PAK: टीम इंडिया विरूद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानला आणखी 1 झटका, आयसीसीची कारवाई, कारण?

भारतीय महिला संघाने 14 जून रोजी आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत पारंपरिक आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत केलं. भारताने एकतर्फी फरकाने सामना जिंकत मोहिमेची सुरुवात विजयाने केली. भारतीय महिला संघाचा हा पाकिस्तान विरुद्धचा टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील 9 सामन्यांमधील सातवा विजय ठरला. पाकिस्तान पुन्हा एकदा भारतासमोर ढेर झाली. पाकिस्तानला या पराभवानंतर मोठा…

Read More
उंदराचं औषध डब्यात ठेवलं, चिमुरडीला तीन वेळा हार्ट अटॅक, घरभर वास पसरल्याने…मुंबईतील घटनेने खळबळ!

उंदराचं औषध डब्यात ठेवलं, चिमुरडीला तीन वेळा हार्ट अटॅक, घरभर वास पसरल्याने…मुंबईतील घटनेने खळबळ!

काही दिवसांपूर्वी मुंबईत कलिंगड खाल्ल्याने कुटुंबातील सर्वच सदस्यांचा मृत्यू झाला होता. तपासानंतर त्या कलिंगडमध्ये उंदीर मारण्याच्या औषधासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाचा अंश असल्याचे समोर आले होते. दरम्यान, आता अशाच प्रकारची धक्कादायक घडना घडली आहे. मुंबईतील गिरगाव येथील दोन वर्षांची चिमुरडी सध्या मृत्यूशी झुंज देत असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. तांदळाच्या डब्यात उंदीर आणि कीटकांपासून संरक्षणासाठी…

Read More