उंदराचं औषध डब्यात ठेवलं, चिमुरडीला तीन वेळा हार्ट अटॅक, घरभर वास पसरल्याने…मुंबईतील घटनेने खळबळ!
काही दिवसांपूर्वी मुंबईत कलिंगड खाल्ल्याने कुटुंबातील सर्वच सदस्यांचा मृत्यू झाला होता. तपासानंतर त्या कलिंगडमध्ये उंदीर मारण्याच्या औषधासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाचा अंश असल्याचे समोर आले होते. दरम्यान, आता अशाच प्रकारची धक्कादायक घडना घडली आहे. मुंबईतील गिरगाव येथील दोन वर्षांची चिमुरडी सध्या मृत्यूशी झुंज देत असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. तांदळाच्या डब्यात उंदीर आणि कीटकांपासून संरक्षणासाठी…