Cabinet Meeting Decision : मंत्रिमडंळ बैठकीत 6 सर्वात मोठे निर्णय, राज्याचा कायापालट होणार, पाण्याबाबत नवं धोरण जाहीर!
Cabinet Meeting Decision Today : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या बैठकीत एकूण सहा निर्णय घेण्यात आले. हे सर्वच निर्णय राज्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. राज्यात सध्या पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेता सरकारने महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण २०२६ जाहीर केले आहे….