E20 पेट्रोलने जुन्या गाड्यांचे इंजिन पडेल गाळात, नुकसान टाळण्यासाठी आजच करा ‘हे’ 5 उपाय
तुमच्या जुन्या बाईकमध्ये तुम्ही नकळत E20 पेट्रोल भरत आहात का? सावधान, यामुळे तुमच्या गाडीचे इंजिन आणि महत्त्वाचे धातूचे भाग हळूहळू खराब होऊ शकतात. या समस्येमुळे अचानक मोठा खर्च निघण्याची शक्यता असते. मात्र, काही सोप्या टिप्स आणि योग्य काळजी घेऊन तुम्ही तुमची जुनी बाईक या नुकसानीपासून सहज वाचवू शकता. सरकारने 1 एप्रिल 2026 पासून देशभरात E20…