सातारा-सांगलीतून मोठी बातमी… विधान परिषदेबाबत एकनाथ शिंदेंचा मोठा आदेश, एकही मत…
राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी 18 तारखेला मतदान पार पडणार आहे. सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपच्या धैर्यशील कदम यांनी उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडून अभयसिंह जगताप हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. मात्र सातारा सांगलीत भाजप आणि शिवसेनेत काही मतभेद असल्याचे समोर आले होते. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक…