Dhurandhar : रणवीरच्या सासऱ्यांना कसा वाटला ‘धुरंधर’ ? रिलीजनंतर अनेक महिन्यांनी प्रकाश पदुकोण म्हणाले..
प्रकाश पडूकोण यांना कसा वाटला धुरंधर ? आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंहची प्रमुख भूमिका असलेला ‘धुरंधर’ दोन भागांत रिलीज झाला आणि दोन्ही चित्रपटांनी रेकॉर्डतोड कमाई केली.या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफीसवर मोठा गल्ला जमवण्यातही चित्रपट यशस्वी ठरला. अनेक सेलिब्रिटींनीही चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं. आदित्य धरचं दिग्दर्शन आणि रणवीर सिंहचं काम अनेकांना…