Headlines

Maha Mumbai Coverage

आज संध्याकाळी… उदय सामंत यांचे 6 खासदारांबाबत सर्वात मोठे विधान, नेमकं काय म्हणाले?

आज संध्याकाळी… उदय सामंत यांचे 6 खासदारांबाबत सर्वात मोठे विधान, नेमकं काय म्हणाले?

गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती, अखेर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 6 खासदार फुटले आहेत. हे खासदार वेगळा गट तयार करून NDA ला पाठिंबा देणार असल्याची किंवा शिवसेनेत मर्ज होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसला आहे. हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाघचौरे, उत्तर पूर्व मुंबईचे…

Read More
Messi Hat-trick: मेस्सीने 200व्या सामन्यात रचला इतिहास, फिफा वर्ल्डकप स्पर्धेत नोंदवली पहिली हॅटट्रीक

Messi Hat-trick: मेस्सीने 200व्या सामन्यात रचला इतिहास, फिफा वर्ल्डकप स्पर्धेत नोंदवली पहिली हॅटट्रीक

Messi Hat-trick: मेस्सीने 200व्या सामन्यात रचला इतिहास, फिफा वर्ल्डकप स्पर्धेत नोंदवली पहिली हॅटट्रीकImage Credit source: Todd Kirkland/Getty Images FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात मेस्सीने ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली. लियोनल मेस्सीने पहिल्याच सामन्याच अल्जीरियाविरुद्ध खेळताना गोल मारत हॅटट्रीक नोंदवली. या तीन गोलसह मेस्सीने फिफा वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक गोलची बरोबरी साधली आहे….

Read More
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!

Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदार पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याच्या चर्चांदरम्यान सामंत यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, “दिल्लीत झालेल्या ठाकरे गटाच्या…

Read More
Photo : दिल्लीत हालचाली वाढताच मुंबईत खबरदारी; त्या खासदाराच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढला

Photo : दिल्लीत हालचाली वाढताच मुंबईत खबरदारी; त्या खासदाराच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटले आहेत. या खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाघचौरे, उत्तर पूर्व मुंबईचे संजय दिना पाटील, वाशिमचे संजय देशमुख, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. सध्या दिल्लीतील…

Read More
PM Kisan Yojana 23rd Installment: आनंदवार्ता आली रे! या तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता, इतक्या वाजता खात्यात येणार पैसा

PM Kisan Yojana 23rd Installment: आनंदवार्ता आली रे! या तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता, इतक्या वाजता खात्यात येणार पैसा

PM Kisan 23rd Installment will Credited on 20 June 2026 : देशातील कोट्यवधी शेतकरी, हे पीएम किसान योजनेशी जोडल्या गेलेले आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीत वर्षाला 6 हजार रुपये जमा होतात. पात्र शेतकर्‍यांना तीन टप्प्यात दोन हजार रुपये देण्यात येतात. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता कधी मिळेल याची उत्सुकता लागली…

Read More
घराच्या अंगणात ‘या’ 4 गोष्टी असल्यास ताबोडतोब काढून टाका, नाहीतर घरात व आयुष्यात पसरेल दारिद्रय

घराच्या अंगणात ‘या’ 4 गोष्टी असल्यास ताबोडतोब काढून टाका, नाहीतर घरात व आयुष्यात पसरेल दारिद्रय

आपल्या जीवनात घराला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्र देखील घराला विशेष महत्त्व देते. अशातच घराचे बांधकाम करण्यापासून ते घरातील वस्तू ठेवण्यापर्यंत आपण वास्तू टिप्सचा अवलंब करत असतो. कारण त्यात घराशी संबंधित अनेक नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन केल्याने जीवन सुखी होते. मात्र तुम्ही या नियमांकडे दुर्लक्ष केले, तर घरात अनेक समस्या निर्माण होतात आणि वास्तुदोष उद्भवतात….

Read More