Headlines

Maha Mumbai Coverage

Ashok Kharat : भोंदू खरात अंडीचोर, गावकऱ्यांनीच केली पोलखोल, कठोर शिक्षेची मागणी

Ashok Kharat : भोंदू खरात अंडीचोर, गावकऱ्यांनीच केली पोलखोल, कठोर शिक्षेची मागणी

गावकऱ्यांकडून अशोक खरातची पोलखोल महिलांवर अत्याचार, फसवणूक, कोट्यवधींची संपत्ती, अशा अनेक गोष्टींमुळे भोंदूबााब उर्फ कॅप्टन खरात सध्या चांगलाच चर्चेत आहे. भविष्य सांगण्याचा बनाव करून, महिलांना जाळ्यात ओढत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा, त्या शोषणाचे रेकॉर्डिंगही करणारा अशोक खरात पोलिस कोठडीत असून त्याची कसून चौकशी होत आहे. अनेक नेते, राजकारणी, सेलिब्रिटींची त्याच्याकडे ऊठबस होती, मात्र आता याच…

Read More
Project Kusha : मध्य पूर्वेत भीषण युद्ध सुरु असताना भारताला प्रोजेक्ट कुशामध्ये महत्वाचं यश, चीन-पाकिस्तानला झटका देणारी बातमी

Project Kusha : मध्य पूर्वेत भीषण युद्ध सुरु असताना भारताला प्रोजेक्ट कुशामध्ये महत्वाचं यश, चीन-पाकिस्तानला झटका देणारी बातमी

भारताने आपली हवाई सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल उचललं आहे. DRDO ची प्रोजेक्ट कुशाची पहिल्या टप्प्याची चाचणी यशस्वी झाली आहे. प्रोजेक्ट कुशातंर्गत डीआरडीओ स्वदेशी बनावटीची एअर डिफेन्स सिस्टिम विकसित करत आहे. पश्चिम आशियात युद्ध सुरु असताना भारताच्या डीआरडीओला हे यश मिळालं आहे. DRDO म्हणजे संरक्षण संशोधन विकास संस्था. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने आपली…

Read More
Anjali Damania: आता त्यांना कोणीच वाचवू शकणार नाही, मुंढवा प्रकरणात अंजली दमानियांचा संताप, काय दिला इशारा

Anjali Damania: आता त्यांना कोणीच वाचवू शकणार नाही, मुंढवा प्रकरणात अंजली दमानियांचा संताप, काय दिला इशारा

अंजली दमानिया Image Credit source: टीव्ही ९ मराठी Anjali Damania on Parth Pawar: पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार आणि नियमांना बगल देऊन केलेली खरेदी वादात सापडली आहे. यामध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे अडचणीत आले आहेत. आता याप्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी खरगे समितीच्या अहवालाचा दाखला देत पुढील कारवाई करण्याची…

Read More
Gold and Silver Rates : उच्चांकावरून 1.85 लाखांनी घसरली चांदी , खरेदी करावी की नाही? सोन्याचे दर पाहिलेत का ?

Gold and Silver Rates : उच्चांकावरून 1.85 लाखांनी घसरली चांदी , खरेदी करावी की नाही? सोन्याचे दर पाहिलेत का ?

Gold and Silver Rate Today : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे मौल्यवान धातूंची मागणी वाढली. मात्र जागतिक अनिश्चितता आणि डॉलर मजबूत झाल्याने सोने आणि चांदीच्या किमती कोसळल्या आहेत. पण असं असलं तरी काल, 25 मार्च रोजी, युद्ध संपण्याच्या आशेच्या वातावरणात, एमसीएक्सवर सोने आणि चांदी या दोन्हींच्या दरात लक्षणीय वाढ दिसून आली होती. सोन्याच्या दरात 5,500 रुपयांनी…

Read More
ही अभिनेत्री म्हणजे चित्रपट सुपरहिट, अक्षयसोबत दिलेत अनेक हिट, पण 2000 मध्ये जोडी तुटली अन् प्रोजेक्ट्स थांबले

ही अभिनेत्री म्हणजे चित्रपट सुपरहिट, अक्षयसोबत दिलेत अनेक हिट, पण 2000 मध्ये जोडी तुटली अन् प्रोजेक्ट्स थांबले

बॉलिवूडच्या इतिहासात काही जोड्या अशा आहेत, ज्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. 90 च्या दशकात अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी ही जोडी अशीच सुपरहिट ठरली होती. दमदार डान्स आणि उत्कृष्ट अभिनयामुळे त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. Source link

Read More
‘धुरंधर’चा मेजर इक्बाल 53 व्या वर्षीही असंख्य तरुणींचा क्रश; 15 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये

‘धुरंधर’चा मेजर इक्बाल 53 व्या वर्षीही असंख्य तरुणींचा क्रश; 15 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये

'धुरंधर' आणि 'धुरंधर: रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेता अर्जुन रामपालने मेजर इक्बालची भूमिका साकारली आहे. चित्रपटात क्रूर भूमिका साकारलेल्या अर्जुनचा खऱ्या आयुष्यात मोठा महिला चाहतावर्ग आहे. वयाच्या 53 व्या वर्षीही तरुण अभिनेत्यांना लाजवेल असं अर्जुनचं फिटनेस आहे. अर्जुनला बॉलिवूडमध्ये सुपरस्टार इतका स्टारडम मिळाला नसला तरी त्याची लोकप्रियता प्रचंड आहे. फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी तो मॉडेलिंग…

Read More