Headlines

Maha Mumbai Coverage

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या घातपाताची शक्यता? अजितदादांप्रमाणेच.., नेत्याच्या वक्तव्याने मोठी खळबळ

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या घातपाताची शक्यता? अजितदादांप्रमाणेच.., नेत्याच्या वक्तव्याने मोठी खळबळ

एकनाथ शिंदे Image Credit source: टीव्ही 9 मराठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांंचं शेतकरी कर्जमाफीमधील अट सरकारने रद्द करावी, या मागणीसाठी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान आतापर्यंत अनेक नेत्यांनी पंढरपूरमध्ये येऊन रोहित पवार यांची भेट घेतली आहे, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान त्यानंतर आता…

Read More
25 वर्षांपूर्वीचा चित्रपट, ज्याला भारतात मिळालेली 100 टक्के ओपनिंग, धुरंधर पेक्षाही जास्त होती पाहण्यासाठी क्रेझ

25 वर्षांपूर्वीचा चित्रपट, ज्याला भारतात मिळालेली 100 टक्के ओपनिंग, धुरंधर पेक्षाही जास्त होती पाहण्यासाठी क्रेझ

Gadar : दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा सुपरहिट चित्रपट गदर: एक प्रेम कथा 15 जून 2001 रोजी प्रदर्शित झाला होता. भारताच्या चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी चित्रपटांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या चित्रपटाला आता 25 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने अभिनेत्री अमीषा पटेलने चित्रपटाशी संबंधित अनेक खास आठवणींना उजाळा दिला. एका विशेष मुलाखतीत बोलताना अमीषा पटेलने…

Read More
रखडलेली कामे पूर्ण होत नाहीयेत? विड्याच्या पानांचा ‘हा’ उपाय बदलू शकतो परिस्थिती

रखडलेली कामे पूर्ण होत नाहीयेत? विड्याच्या पानांचा ‘हा’ उपाय बदलू शकतो परिस्थिती

आपल्यापैकी अनेकजण त्यांच्या जीवनात खूप मेहनत करतात, पण काही केलं तरी त्यांची कामं पुर्ण होत नाही किंवा रखडली जातात. व्यवसायात अपेक्षित प्रगती होत नाही किंवा घरातील वातावरण सतत तणावपूर्ण राहते. अशा परिस्थितीत लोकं धार्मिक आणि ज्योतिषीय उपायांचा आधार घेतात. हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात विड्याच्या पानाला खूप महत्त्व आहे. भारतीय परंपरेत विड्याचे पान हे केवळ एक…

Read More
महाराष्ट्रातल्या या बँकेवर मोठी कारवाई, RBI ने  थेट… तुमच्या पैशांचं नेमकं काय होणार?

महाराष्ट्रातल्या या बँकेवर मोठी कारवाई, RBI ने थेट… तुमच्या पैशांचं नेमकं काय होणार?

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या हिताचा विचार करून मुंबईतील मोगावीरा सहकारी बँकेवर कठोर कारवाई केली आहे. बँकेची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे आरबीआयने या बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत. आता बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्यातून जास्तीत जास्त 1 लाख रुपये काढण्याची परवानगी असेल. हे निर्बंध 12 जून रोजी कामकाज संपल्यानंतर लागू झाले असून पुढील सहा…

Read More
थेट फुफ्फुसात अडकला शेंगदाणा, चिमुकल्याचे रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; तब्बल अडीच तास…

थेट फुफ्फुसात अडकला शेंगदाणा, चिमुकल्याचे रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; तब्बल अडीच तास…

 Nagpur News : लहान मुलं ही देवाघरची फुलं आहेत, असं म्हटलं जातं. इवलसं लेकरू जेव्हा घरात इकडे तिकडे धावतं तेव्हा घरात सगळीकडे आनंद पसरतो. परंतु हेच लहान मुलं असं काही करून ठेवतात ज्यामुळे संपूर्ण कुटुंब हैराण होतं. बाळाची तब्येत अचानक बिघडते. कित्येक दिवस रुग्णालयात उपचार करूनही त्याला बरं वाटत नाही, तेव्हा मात्र आई-वडील तसेच कुटुंबातील…

Read More
तुमच्या आजोबांना विचारा…, रोहित पवारांच्या आंदोलनावरून गिरीश महाजनांचा थेट शरद पवारांवर हल्लाबोल, म्हणाले…

तुमच्या आजोबांना विचारा…, रोहित पवारांच्या आंदोलनावरून गिरीश महाजनांचा थेट शरद पवारांवर हल्लाबोल, म्हणाले…

गिरीश महाजन यांची रोहित पवार यांच्यावर टीका Image Credit source: टीव्ही 9 मराठी सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे, परंतु त्यामध्ये एक अट अशी आहे, जी रद्द करण्यात यावी यासाठी आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांचं…

Read More