Headlines

Maha Mumbai Coverage

Bhiwandi | भिवंडीत गॅस पाईपलाईनला गळती; जेसीबीच्या धक्का लागताच…अनर्थ टाळण्यासाठी मोठी तारांबळ!

Bhiwandi | भिवंडीत गॅस पाईपलाईनला गळती; जेसीबीच्या धक्का लागताच…अनर्थ टाळण्यासाठी मोठी तारांबळ!

भिवंडीतील राजनोली नाका परिसरात महानगर गॅसच्या पाईपलाईनमध्ये गळती झाल्याची घटना घडली असून, त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच महानगर गॅसचे अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार, परिसरात सुरू असलेल्या कामादरम्यान जेसीबी मशीनचा धक्का गॅस पाईपलाईनला लागल्याने गळती सुरू झाली. गॅस गळतीची माहिती मिळताच संबंधित…

Read More
पाढरी पट्टी प्रकरणात मोठी अपडेट! ‘आम्ही काही बांगड्या घातलेल्या नाहीत म्हणून देशपांडेंनी…’ जैनी मुंनींचा थेट इशारा

पाढरी पट्टी प्रकरणात मोठी अपडेट! ‘आम्ही काही बांगड्या घातलेल्या नाहीत म्हणून देशपांडेंनी…’ जैनी मुंनींचा थेट इशारा

अमरावती येथे जैन धर्मगुरू निलेशचंद्र जैन मुनी यांनी मनसेवर जोरदार टीका केली. पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक असल्याचे सांगताना त्यांनी राज्यातील अनेक मंदिरांमध्ये पांढरा रंग वापरला जात असल्याचे म्हटले. काही ठिकाणी धार्मिक कारणांमुळे करण्यात आलेल्या रंगकामावरून वाद निर्माण करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनसेच्या संदीप देशपांडेंना काँग्रेसने सुपारी दिली आहे, असेही ते म्हणाले. पुढे…

Read More
सर्वात कमी रेटिंग, तरीही हा हॉरर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, कथा आहे सुपरहिट

सर्वात कमी रेटिंग, तरीही हा हॉरर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, कथा आहे सुपरहिट

Horror Movie : चित्रपटांना मिळणारी रेटिंग किंवा समीक्षकांची मतं ही एखादा चित्रपट किती मनोरंजक आहे याचा अंतिम निकष नसतो. अनेकदा काही चित्रपटांना रिव्ह्यू वेबसाइट्सवर अत्यंत कमी गुण मिळतात पण तरीही ते प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण करतात. अशा चित्रपटांना अनेक जण ‘गिल्टी प्लेझर’ म्हणतात. विशेषतः हॉरर आणि थ्रिलर प्रकारातील चित्रपटांमध्ये हा प्रकार वारंवार पाहायला मिळतो….

Read More
FIFA World Cup: फक्त 121 सेकंदात सामन्याचं चित्र पालटलं, ‘सुपर सब’ लॅरिनने कॅनडासाठी रचला इतिहास

FIFA World Cup: फक्त 121 सेकंदात सामन्याचं चित्र पालटलं, ‘सुपर सब’ लॅरिनने कॅनडासाठी रचला इतिहास

FIFA World Cup: फक्त 121 सेकंदात सामन्याचं चित्र पालटलं, ‘सुपर सब’ लॅरिनने कॅनडासाठी रचला इतिहासImage Credit source: GETTY IMAGES फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात गट गटात कॅनडा आणि बोस्निया-हर्जेगोविना हे संघ आमनेसामने आले होते. या रोमहर्षक सामन्यात कॅनडा संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. खरं तर हा सामना काही कॅनडाने जिंकला नाही. पण हा सामना न…

Read More
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या घातपाताची शक्यता? अजितदादांप्रमाणेच.., नेत्याच्या वक्तव्याने मोठी खळबळ

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या घातपाताची शक्यता? अजितदादांप्रमाणेच.., नेत्याच्या वक्तव्याने मोठी खळबळ

एकनाथ शिंदे Image Credit source: टीव्ही 9 मराठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांंचं शेतकरी कर्जमाफीमधील अट सरकारने रद्द करावी, या मागणीसाठी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान आतापर्यंत अनेक नेत्यांनी पंढरपूरमध्ये येऊन रोहित पवार यांची भेट घेतली आहे, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान त्यानंतर आता…

Read More
25 वर्षांपूर्वीचा चित्रपट, ज्याला भारतात मिळालेली 100 टक्के ओपनिंग, धुरंधर पेक्षाही जास्त होती पाहण्यासाठी क्रेझ

25 वर्षांपूर्वीचा चित्रपट, ज्याला भारतात मिळालेली 100 टक्के ओपनिंग, धुरंधर पेक्षाही जास्त होती पाहण्यासाठी क्रेझ

Gadar : दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा सुपरहिट चित्रपट गदर: एक प्रेम कथा 15 जून 2001 रोजी प्रदर्शित झाला होता. भारताच्या चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी चित्रपटांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या चित्रपटाला आता 25 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने अभिनेत्री अमीषा पटेलने चित्रपटाशी संबंधित अनेक खास आठवणींना उजाळा दिला. एका विशेष मुलाखतीत बोलताना अमीषा पटेलने…

Read More