Headlines

Maha Mumbai Coverage

अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला… नेमकं प्रकरण काय?

अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई, ठाकरेंच्या नगरसेवकाला… नेमकं प्रकरण काय?

अमरावतीमध्ये महावितरणच्या एका सहाय्यक लेखापालाला नगरसेवकाशी अर्वाच्य भाषेत बोलणे चांगलेच महागात पडले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक संजय गव्हाळे आणि महावितरणचे सहाय्यक लेखापाल शिवचरण भोसले यांच्यातील वादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या ऑडिओमध्ये दोघांमध्ये जोरदार वाद झाल्याचे ऐकू येत असून, शिवचरण भोसले यांनी नगरसेवकांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची गंभीर…

Read More
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत

मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत

यवतमाळ जिल्ह्यातील गोधणी बायपास परिसरात झालेल्या अपघातात आर्णी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नी प्रिया तोडसाम जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया तोडसाम प्रवास करत असलेल्या वाहनाचा गोधणी बायपासजवळ अपघात झाला. या अपघातात त्यांना पाय आणि डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती…

Read More
IND vs AFG: नाणेफेक भारताच्या बाजूने, कर्णधार गिल पदार्पण करणाऱ्या दोन खेळाडूंबाबत म्हणाला की…

IND vs AFG: नाणेफेक भारताच्या बाजूने, कर्णधार गिल पदार्पण करणाऱ्या दोन खेळाडूंबाबत म्हणाला की…

IND vs AFG: नाणेफेक भारताच्या बाजूने, कर्णधार गिल पदार्पण करणाऱ्या दोन खेळाडूंबाबत म्हणाला की…Image Credit source: BCCI Video Grab भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिकेतील पहिला सामना होत आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे दुपारी 1.30 वाजता सुरू होणारा सामना चार तास उशिराने म्हणजे 5.45 मिनिटांनी सुरू होणार आहे. त्या चार पावसामुळे वाय गेल्याने हा सामना…

Read More
चिंता वाढली! रोहित पवारांच्या प्रकृतीविषयी रिपोर्ट आला, अन्नत्याग आंदोलनाने शरीरातील साखर…सरकारवर दबाव वाढणार?

चिंता वाढली! रोहित पवारांच्या प्रकृतीविषयी रिपोर्ट आला, अन्नत्याग आंदोलनाने शरीरातील साखर…सरकारवर दबाव वाढणार?

Rohit Pawar Protest : राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. परंतु ही कर्जमाफी करताना सरकारने काही अटी ठेवल्या आहेत. विरोधकांनी ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप केला आहे. कर्जमाफीसाठीच्या अटी मागे घ्याव्यात तसेच सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे या मागणीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार विठुरायाच्या…

Read More
सक्षमचा छोटा भाऊ… मृतदेहासोबत लग्न करणाऱ्या आंचलचा धक्कादायक खुलासा, सासर का सोडलं?

सक्षमचा छोटा भाऊ… मृतदेहासोबत लग्न करणाऱ्या आंचलचा धक्कादायक खुलासा, सासर का सोडलं?

सहा महिन्यांपूर्वी नांदेड येथील एक प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणात सक्षम ताटे याची प्रेयसीच्या भावांनी आणि वडिलांनी मिळून निर्घृण हत्या केली. त्यानंतर सक्षमची प्रेयसी आंचलने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. तसचे आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करुन आयुष्यभर त्याच्या घरी राहणार असल्याचे सांगितले. मात्र, आता आंचल घर सोडून गेली असल्याचे म्हटले जात आहे. या…

Read More
Weather Update : पुढचे 7 दिवस धोक्याचे… या राज्यांना पाऊस झोडपणार, अलर्ट जारी

Weather Update : पुढचे 7 दिवस धोक्याचे… या राज्यांना पाऊस झोडपणार, अलर्ट जारी

राज्यातील अनेक भागात पावसाला सुरूवात झाली आहे. आता हवामान विभागाने उत्तर भारतासह देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील सात दिवस वादळी वारे आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या काळात ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहारसह अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स…

Read More