24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरात पुन्हा एकदा मंदिर चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील चांदीचा मुकुट चोरट्यांनी पुन्हा लंपास केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी चोरीला गेलेला हाच मुकुट पोलिसांनी शोधून काढला होता आणि 12 जून रोजी पुन्हा देवीला परिधान करण्यात आला होता. मात्र अवघ्या 24 तासांतच चोरट्यांनी पुन्हा मंदिरावर डल्ला मारला….