काव्या मारनच्या संघाने नव्या कर्णधाराची केली घोषणा, 28 वर्षीय खेळाडूवर टाकला विश्वास
काव्या मारनच्या संघाने नव्या कर्णधाराची केली घोषणा, 28 वर्षीय खेळाडूवर टाकला विश्वासImage Credit source: Getty Images/ PTI Sunrisers Leeds New Captain: इंग्लंडच्या द हंड्रेड स्पर्धेत काव्या मारन यांचा मालकी हक्क असलेला सनरायझर्स लीड्स हा संघ खेळतो. या संघासाठी नव्या कर्णधारासाठी घोषणा करण्यात आली आहे. यावेळी संघान इंग्लंडच्या 28 वर्षीय स्टार फलंदाज जॅक क्राउली यांच्या खांद्यावर…