Headlines

Maha Mumbai Coverage

आधी आमिष दाखवलं, मग अपहरण करुन लाखो रुपयांना विकलं अन् त्यानंतर जे घडलं… नाशिकमध्ये धक्कादायक घटना उघड

आधी आमिष दाखवलं, मग अपहरण करुन लाखो रुपयांना विकलं अन् त्यानंतर जे घडलं… नाशिकमध्ये धक्कादायक घटना उघड

मोबाईल आणि कपड्यांचे आमिष दाखवून एका १६ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या मुलीची लाखो रुपयांना विक्री करत जबरदस्तीने बालविवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकारही नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी हरसूल पोलिसांनी ऑपरेशन शोध अंतर्गत अत्यंत धडक कारवाई केली आहे. हरसूल पोलिसांनी आंतरजिल्हा मानवी तस्करी आणि…

Read More
Pranit More Controversy : डॉक्टर तरुणीचे 2 क्रिकेटपटूंसोबत अफेअर! ‘ते’ खासगी चॅट्स व्हयरल, मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरील वाद विकोपास

Pranit More Controversy : डॉक्टर तरुणीचे 2 क्रिकेटपटूंसोबत अफेअर! ‘ते’ खासगी चॅट्स व्हयरल, मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरील वाद विकोपास

Doctor Sejal Pawar Controversial Comment : स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमध्ये मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवर नको ते वक्तव्य केल्यामुळे डॉक्टर सेजल पवार हिच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सांगायचं झालं तर, प्रणित मोरे याच्या शोमधील 370 रुपयांच्या बिर्याणीचा मुद्दा तापलेला असताना, डॉक्टर सेजल पवार हिच्या समोर आलेल्या व्हिडीओमुळे वाद अधिक चिघळला आहे… या व्हिडिओमध्ये डॉक्टर…

Read More
RBI ची मोठी कारवाई; राज्यातील या बँकेला मोठा झटका, 7 संचालकांना पदावरून हटवण्याचे थेट निर्देश, एकच खळबळ

RBI ची मोठी कारवाई; राज्यातील या बँकेला मोठा झटका, 7 संचालकांना पदावरून हटवण्याचे थेट निर्देश, एकच खळबळ

श्रीराम क्षीरसागर, टीव्ही९ मराठी, प्रतिनिधी: केंद्रीय रिझर्व्ह बँकेने नाशिक मधील जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेवर निर्बंध लादल्यानंतर आता मराठवाड्यातील या सहकारी बँकेला झटका दिला आहे. धाराशिव मधील उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या सात संचालकांना तात्काळ पदावरून हटविण्याचे थेट निर्देश आरबीआयने (Osmanabad Janta Sahakari Bank RBI Action) दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाचे पालन करत…

Read More
मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवर विनोद, अगोदर नको ते बोलली आता नुसती रडारड… प्रणित मोरे याच्या शोमधील महिला डॉक्टरचा माफीनाफा

मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवर विनोद, अगोदर नको ते बोलली आता नुसती रडारड… प्रणित मोरे याच्या शोमधील महिला डॉक्टरचा माफीनाफा

प्रणित मोरे, डॉ. सेजल पवार Image Credit source: एजन्सी Pranit More Row Dr Sejal Pawar Apology: हिमांशु जागडा याचा ‘370 रुपयांची बिर्याणी’ चा वाद थांबलाही नव्हता तर स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमधील एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत केईएम रुग्णालयातील डॉक्टर सेजल पवार हिच्या असंवेदनशील टिप्पणीने काहूर उठले. तिने तिच्या मेडिकल प्रॅक्टीसदरम्यानचा एक…

Read More
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!

Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!

राज्यातील राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत चर्चांना वेग आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेस हायकमांडने दिल्लीला बोलावल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. मात्र, पटोले यांनी आपण पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीला जात असल्याचे स्पष्ट केले आहे. माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, देशात सध्या सुरू असलेल्या…

Read More
मुंबईत पाणी टंचाईचं संकट ! फक्त दीड महिन्याचा उरला साठा, अनेक भागात हाहाकार

मुंबईत पाणी टंचाईचं संकट ! फक्त दीड महिन्याचा उरला साठा, अनेक भागात हाहाकार

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाची स्थिती जून महिन्याचे 10 दिवस उलटून गेले असले तरीही पावसाचा मागमूस नाहीये. मान्सूनचं आगमन कधी होणार याकतडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. वाढत्या उन्हाच्या चटक्यांमुळे महाराष्ट्रातील नागिरक त्र्स झाले असून मुंबईकरांच्या घामाच्या धारा वहात आहेत. याच दरम्यान मुंबईकरांसाठी एक महत्वाची आणि चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील पाणीसाठा 12.12% वर आला…

Read More