शाळेमधून येत होता विचित्र आवाज, जमीन खोदताच विद्यार्थी हादरले, शिक्षकांना घाम फुटला, गावकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली
अनेकदा अशा काही अनेपेक्षित घटना घडतात की त्यावर लवकर कोणाचा विश्वास देखील बसू शकत नाही. अशीच एक घटना आता समोर आली आहे. जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा या गावातील लोकांनाही चांगला धक्का बसला आहे. लोकांनी हे दृश्य पाहाण्यासाठी मोठी गर्दी केली. ही घटना एका शाळेच्या इमारतीमध्ये घडली आहे. या शाळेबद्दल सुरुवातीपासून अनेक चित्रविचित्र दावे करण्यात…