अखेर निर्णय झाला, तृणमूलच्या विलीनीकरणावर मोठी माहिती समोर; काँग्रेसने सस्पेन्स संपवला!
trinamool congress and congress and rahul gandhi and mamata banerjeeImage Credit source: tv9 marathi TMC Merger In Congress : पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या खळबळ उडालेली आहे. येथे कधीकाळी सत्तेत असणाऱ्या तृणमूल काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तृणमूलमध्ये एकूण 80 आमदारांपैकी 58 आमदारांनी बंड केले आहे. दुसरीकडे एकूण 20 खासदारदेखील नवा गट स्थापन…