Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ… राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पक्षाच्या 27 वर्षांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेत कार्यकर्त्यांना एकजुटीचा आणि निष्ठेचा संदेश दिला. संघर्ष, समर्पण आणि पक्षनिष्ठा यावर भर देत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीत कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. भाषणादरम्यान भुजबळ यांनी पक्षाच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाची आठवण करून दिली. “अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या उन्नतीसाठी आपले…