मोठी बातमी! डीमिलिटेशन अन् महिला विधेयक संसदेत पारीत होणार? महायुतीच्या बड्या नेत्याचा मोठा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठं विधान केलं आहे. येणाऱ्या काळात डीमिलिटेशन होऊ शकतं. महिला आरक्षण विधेयक पारीत होऊ शकतं. डीलिमिटेशन करून हे विधेयक मंजूर करायला आणलं पाहिजे. लोकसभा आणि राज्यसभेत एनडीएचं बहुमत आहे. पण दोन तृतियांश खासदार हवेत. त्यामुळे बिल पास झालं नाही. पण बदलत्या…