Headlines

Maha Mumbai Coverage

दररोज गायत्री मंत्राचा जप केल्याने काय होते? उत्तर वाचून अनेकजण करतात दुर्लक्ष

दररोज गायत्री मंत्राचा जप केल्याने काय होते? उत्तर वाचून अनेकजण करतात दुर्लक्ष

वेदांची जननी मानल्या गेलेल्या या महामंत्राचा जप केवळ धार्मिक विधी पुरता मर्यादित नसून, ते मानसिक आणि बौद्धिक विकासाचे एक शास्त्रशुद्ध साधन असल्याचे अभ्यासक सांगतात. शतकानुशतके ऋषीमुनींनी या मंत्राच्या साधनेतून आत्मिक बल मिळवले आहे, तर आजही जगभरातील लाखो लोक आपल्या दिवसाची सुरुवात गायत्री मंत्राने करून जीवनात सुख, शांती आणि यशाचा मार्ग प्रशस्त करत आहेत. Source link

Read More
ऑफ-रोडिंगचा नाद नडला तर थेट गाडी पलटणार, चुकूनही करू नका ‘या’ 5 चुका

ऑफ-रोडिंगचा नाद नडला तर थेट गाडी पलटणार, चुकूनही करू नका ‘या’ 5 चुका

घरातून निघण्यापूर्वी ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवाImage Credit source: Instagram तुम्हालाही सुट्टीच्या दिवशी किंवा वीकेंडला जंगलात आणि खडकाळ रस्त्यांवर ऑफ-रोडिंग करायला आवडते का? मग सावधान! योग्य नियोजनाशिवाय आणि अपुऱ्या माहितीसह ऑफ-रोडिंगला जाणे महागात पडू शकते. तुम्ही कोणत्याही मोठ्या अडचणीत अडकू नये आणि तुमचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी चालकाने 5 गोष्टींची खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे….

Read More
बाईक रिझर्व्हवर लागल्यावर नक्की किती किमी चालते? तुम्हाला गणित माहितीये का?

बाईक रिझर्व्हवर लागल्यावर नक्की किती किमी चालते? तुम्हाला गणित माहितीये का?

भारतात दैनंदिन प्रवासासाठी दुचाकी (बाईक) वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. अनेकदा प्रवासादरम्यान बाईकमधील पेट्रोल संपते आणि फ्यूल इंडिकेटर रिझर्व्ह (Reserve) दाखवू लागतो. अशा वेळी, रिझर्व्हवर लागल्यानंतर बाईक नक्की किती किलोमीटर धावू शकते, असा प्रश्न अनेक चालकांच्या मनात येतो. याविषयी आज आपण माहिती जाणून घेऊया. प्रत्येक दुचाकीची राखीव इंधन क्षमता (Reserve Fuel Capacity) तिच्या मॉडेलनुसार वेगळी असते….

Read More
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या अंतिम चर्चेत नेमकं काय घडलं?

अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या अंतिम चर्चेत नेमकं काय घडलं?

नाशिकच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी बंडखोर भूमिकेवर ठाम राहिलेले गोकुळ गीते आता माघार घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. लवकरच हे नेते पत्रकार परिषद घेणार असून नाशिकमधील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ गीते यांनी घेतलेली बंडखोर भूमिका आता शमण्याची चिन्हे दिसत आहेत….

Read More
परप्रांतीयाची वृद्धाला बेदम मारहाण, राज ठाकरेंनी साधला संवाद, ठाण्यात..

परप्रांतीयाची वृद्धाला बेदम मारहाण, राज ठाकरेंनी साधला संवाद, ठाण्यात..

ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलच्या बाहेर धक्कादायक घटना घडली. एका परप्रांतीय ओला चालकाने किरकोळ कारणावरून थेट एका वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही घटना सायंकाळच्या वेळी घडली. वृद्ध व्यक्ती आणि ओला चालक यांच्यात वाद झाला. त्यानंतर ओला चालकाने थेट त्या वृद्ध व्यक्तीला धक्का दिला, त्याच्या कानात लगावली आणि थेट जमिनीवर…

Read More
घरात सतत भांडणे आणि पैशांची चणचण भासते? तुमची ही सवय असू शकते कारणीभूत

घरात सतत भांडणे आणि पैशांची चणचण भासते? तुमची ही सवय असू शकते कारणीभूत

आजच्या धकाधकीच्या आणि वेगवान जीवनशैलीत अनेकदा लोक वेळेअभावी किंवा स्वतःच्या सोयीनुसार घरात कुठेही बसून जेवतात. परंतु, भारतीय परंपरा आणि वास्तुशास्त्रानुसार, जेवण करणे हा केवळ भूक भागवण्याचा मार्ग नसून तो एक पवित्र विधी मानला जातो. त्यामुळे जेवताना योग्य जागा, दिशा आणि आजूबाजूचे वातावरण याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. Source link

Read More