Headlines

Maha Mumbai Coverage

Jalgaon | जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम

Jalgaon | जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी निवडणुकीतून माघार घेण्यास स्पष्ट नकार दिल्याने महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासमोरील आव्हाने वाढली आहेत. नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांनी माघार घेत महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर जळगावातही रेश्मा काळे माघार…

Read More
अंकुश चौधरीच्या पत्नीचं मालिकेत जबरदस्त कमबॅक; साकारणार ही भूमिका

अंकुश चौधरीच्या पत्नीचं मालिकेत जबरदस्त कमबॅक; साकारणार ही भूमिका

अंकुश चौधरी आणि त्याची पत्नी दीपा परबImage Credit source: Instagram मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दीपा परब तब्बल अडीच वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिकाविश्वात पुनरागमन करत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीच्या आगामी ‘सुना येती घरा’ मालिकेत ती ‘उमावती’ ही अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. कुटुंबातील प्रत्येक नात्याला जपणारी, प्रसंगी स्वतःच्या भावना बाजूला ठेवून इतरांच्या आनंदाला प्राधान्य देणारी…

Read More
Gokul Gite Nashik | नाशिकच्या राजकारणात गेमचेंजर घडामोड; गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता

Gokul Gite Nashik | नाशिकच्या राजकारणात गेमचेंजर घडामोड; गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता

नाशिकच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, बंडखोर भूमिकेवर ठाम राहिलेले गोकुळ गीते आता माघार घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे नाशिकमधील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ गीते यांनी घेतलेली बंडखोर भूमिका आता शमण्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई, चक्क 6 लाख…

मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई, चक्क 6 लाख…

जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना अखेर सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. 48 तासांपेक्षा अधिक काळ पोलीस कोठडीत राहिल्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू ठेवण्यासाठी 6 लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात पकडले होते. या प्रकरणानंतर संभाजीनगरच्या सातारा…

Read More
जिओ- एअरटेलच्या ग्राहकांसाठी खुशखबरी, कंपन्यांकडून मोठे गिफ्ट, 50 रूपयांनी मोबाईल रिचार्ज..

जिओ- एअरटेलच्या ग्राहकांसाठी खुशखबरी, कंपन्यांकडून मोठे गिफ्ट, 50 रूपयांनी मोबाईल रिचार्ज..

इराण आणि अमेरिका युद्धात महागाई वाढत आहे. त्यामध्येच मोबाईल कंपन्या देखील रिचार्जचे भाव वाढवणार असल्याची चर्चा होती. मोबाईलच्या रिचार्जचे भाव वाढणार असल्याने ग्राहक चिंतेत आहेत. प्रत्येक गोष्टीच्या किमतीत वाढ होत आहे. यादरम्यानच आता Jio, Airtel च्या ग्राहकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. टेलीकॉम कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा दिला. जुलै 2024 मध्ये अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावला. अमेरिकेच्या…

Read More
Mumbai Weather | मान्सूनचा मुंबईला दगा! 11 जून उलटला, तरी पावसाचा थेंबही नाही; उकाड्याने मुंबईकर हैराण

Mumbai Weather | मान्सूनचा मुंबईला दगा! 11 जून उलटला, तरी पावसाचा थेंबही नाही; उकाड्याने मुंबईकर हैराण

मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा कायम आहे. अद्यापही मुंबईत दमदार पावसाची सुरुवात झालेली नाही. वाढलेला उकाडा आणि हवेत असलेली प्रचंड आर्द्रता यामुळे मुंबईकरांचे हाल होत असून, नागरिकांना उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदा मान्सूनच्या प्रगतीला काही प्रमाणात विलंब झाला असून, एल निनोच्या प्रभावामुळे हवामानातील बदल जाणवत आहेत. दरम्यान,…

Read More