गगनचुंबी टॉवर अन् झोपडपट्टीसाठी स्वंतत्र रेडी रेकनर, राज्य सरकारचा मोठा निर्णय, सर्वसामान्यांना काय दिलासा?
मुंबई रेडीरेकनर दरImage Credit source: एजन्सी Mumbai ready Reckoner Rates: राज्य सरकारने रेडी रेकनरविषयी मोठा निर्णय घेतला आहे. गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीसाठी आता एकच रेडी रेकनर दर नसेल. तर दोन्हींसाठी स्वतंत्र रेडी रेकनर दर असेल. एकाच परिसरात गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणार्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेड रेकनर दर आकारला जाईल. राज्य…