Headlines

Maha Mumbai Coverage

भारताकडून कसोटीत पदार्पण करणाऱ्या मानव सुथारचं नशिब फळफळलं, थेट विदेशी संघाने केलं करारबद्ध

भारताकडून कसोटीत पदार्पण करणाऱ्या मानव सुथारचं नशिब फळफळलं, थेट विदेशी संघाने केलं करारबद्ध

देशांतर्गत क्रिकेटमध्येही उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मानव सुथारने आतापर्यंत खेळलेल्या 29 प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये 129 बळी घेतले आहेत. 23 वर्षीय खेळाडूची काउंटी क्रिकेट खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. या निर्णयाची घोषणा करताना वॉरविकशायरने म्हटले की, “वॉरविकशायर काउंटी क्रिकेट क्लबला मानव सुथारसोबत अल्प-मुदतीच्या करारावर स्वाक्षरी केल्याची घोषणा करताना आनंद होत आहे.” (Photo: BCCI) Source link

Read More
IMD Monsoon : एल निनोचा मान्सूनवर कब्जा, राज्यात या भागात सर्वात कमी पाऊस; नव्या अंदाजाने समोर मोठं संकट!

IMD Monsoon : एल निनोचा मान्सूनवर कब्जा, राज्यात या भागात सर्वात कमी पाऊस; नव्या अंदाजाने समोर मोठं संकट!

Monsoon Update : सध्या महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. यंदाचा मान्सून दर वर्षाच्या तुलनेत उशिराने आला आहे. या वर्षी एल निनोचेही संकट असणार आहे. त्यामुळेच राज्य सरकारकडून पेरणीसाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ नये यासाठ पेरणीसाठी चांगल्या पावसाची वाट पाहावी, असे सरकारने म्हटले आहे. दरम्यान, आता याच एल निनोचा…

Read More
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदे यांचा मोठा आदेश, आता…

परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदे यांचा मोठा आदेश, आता…

ठाण्यातील कासारवडवली परिसरात एका वृद्धाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यात थुंकल्याच्या कारणावरून एका चालकाने वृद्धावर हल्ला केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ यांनी पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. आरोपी चालकाविरोधात…

Read More
3 सख्ख्या भावांवर काळाचा घाला, पोहायला गेले अन्… जगबुडी नदीत दुर्दैवी अंत

3 सख्ख्या भावांवर काळाचा घाला, पोहायला गेले अन्… जगबुडी नदीत दुर्दैवी अंत

रत्नागिरीतून मोठी बातमी समोर आली आहे. खेड मधील जगबुडी नदीच्या डोहात तिघेजण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तीन युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे तिघेही सख्खे भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूमुखी पडलेले तरूण हे सांगली जिल्ह्यातील असून ते मुंबईत वास्तव्यास होते….

Read More
मिनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज बाद, मुंबईत आंदोलन पेटलं, पोलीस अन् काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने

मिनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज बाद, मुंबईत आंदोलन पेटलं, पोलीस अन् काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने

मुंबईत काँग्रेसचं आंदोलन Image Credit source: टीव्ही 9 मराठी राज्यसभेची निवडणूक काँग्रेसकडून पूर्ण ताकदीने लढवली जात आहे. मात्र या निवडणुकीत काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे, तो म्हणजे काँग्रेसच्या उमेदवार  मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडून बाद ठरवण्यात आला आहे. काही तांत्रिक कारणांमुळे उमेदवारी अर्ज बाद करण्याचं आल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. मीनाक्षी नटराजन…

Read More
T20 World Cup 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, आकडेवारीत कोण वरचढ? जाणून घ्या

T20 World Cup 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, आकडेवारीत कोण वरचढ? जाणून घ्या

T20 World Cup 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, आकडेवारीत कोण वरचढ? जाणून घ्याImage Credit source: PTI IND W vs PAK W, T20 World Cup 2026: भारत पाकिस्तान सामना म्हंटलं की क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी असते. वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत क्रीडारसिकांना पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी…

Read More