Headlines

Maha Mumbai Coverage

मिनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज बाद, मुंबईत आंदोलन पेटलं, पोलीस अन् काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने

मिनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज बाद, मुंबईत आंदोलन पेटलं, पोलीस अन् काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने

मुंबईत काँग्रेसचं आंदोलन Image Credit source: टीव्ही 9 मराठी राज्यसभेची निवडणूक काँग्रेसकडून पूर्ण ताकदीने लढवली जात आहे. मात्र या निवडणुकीत काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे, तो म्हणजे काँग्रेसच्या उमेदवार  मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडून बाद ठरवण्यात आला आहे. काही तांत्रिक कारणांमुळे उमेदवारी अर्ज बाद करण्याचं आल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. मीनाक्षी नटराजन…

Read More
T20 World Cup 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, आकडेवारीत कोण वरचढ? जाणून घ्या

T20 World Cup 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, आकडेवारीत कोण वरचढ? जाणून घ्या

T20 World Cup 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, आकडेवारीत कोण वरचढ? जाणून घ्याImage Credit source: PTI IND W vs PAK W, T20 World Cup 2026: भारत पाकिस्तान सामना म्हंटलं की क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी असते. वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत क्रीडारसिकांना पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी…

Read More
IND vs PAK : स्कॉटलंडला पराभूत करण्याचे वांधे, पाकिस्तानची भारत विरुद्धची प्रतिक्षा यंदाही कायम राहणार!

IND vs PAK : स्कॉटलंडला पराभूत करण्याचे वांधे, पाकिस्तानची भारत विरुद्धची प्रतिक्षा यंदाही कायम राहणार!

आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला (Icc Womens T20i World Cup 2026)  आता मोजून काही तास बाकी आहेत. स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात नोव्हेंबर 2025 मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळे आता भारतीय महिला क्रिकेट संघाचं टी 20I वर्ल्ड कप जिंकण्याचं लक्ष्य असणार आहे. टीम…

Read More
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत

पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली असून, जगबुडी नदीच्या डोहात बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या तिघांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना खेड आणि भोसते गावांच्या दरम्यान असलेल्या जगबुडी नदीच्या डोहात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तिघेजण पोहण्यासाठी नदीत उतरले होते. मात्र, पाण्याचा…

Read More
‘माझी झोपडी जाळण्याचे… खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप स्टेटस, फोटो अन् कविता तुफान चर्चेत

‘माझी झोपडी जाळण्याचे… खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप स्टेटस, फोटो अन् कविता तुफान चर्चेत

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा राहिलेल्या रुपाली चाकणकर सध्या चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. नाशिकमधील भोंदू अशोक खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आधी रुपाली चाकणकरांना त्यांच्या पदावरून पाय उतरावा लागला. इतकेच नाही तर त्यांना एसआयटी चौकशीलाही सामोरे जावे लागले होते. यांनंतर त्यांचा व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत आला आहे. अलीकडेच चाकणकरांचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यांनी यामध्ये खरातशी कुठेही…

Read More
मोठी बातमी! काँग्रेसच्या उमेदवाराने 20 कोटी घेतले? बड्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

मोठी बातमी! काँग्रेसच्या उमेदवाराने 20 कोटी घेतले? बड्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अशातच आता काँग्रेसच्या महिला नेत्या यशोमती ठाकूर यांनी आपल्याच पक्षाच्या एका नेत्यावर गंभीर आरोप केला आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे कोट्यवधी रुपये घेऊन मॅनेज होत आहेत असं यशोमती ठाकूर…

Read More