Snake Blood: या देशात आवडीने प्यायलं जातं सापाचं रक्त! तरीही त्यांचा मृत्यू का होत नाही? जाणून घ्या
Snake Blood: या देशात आवडीने प्यायलं जातं सापाचं रक्त! पण तरीही त्यांचा मृत्यू का होत नाही? जाणून घ्या Image Credit source: Pexels सापाचं जग हे कायम चमत्कारिक मानलं गेलं आहे. विविध धर्म आणि पंथात सापांबाबत अनेक मिथके सांगितली गेली आहे. भारतात तर सापांची पूजा केली जाते. नागपंचमीला सापांना दूध नैवेद्य दाखवून त्यांचं पूजन केलं जातं….