FIFA World Cup 2026: फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेच्या एका तिकीटाची किंमत माहिती आहे का? बसेल धक्का!
FIFA World Cup 2026: फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेच्या एका तिकीटाची किंमत माहिती आहे का? बसेल धक्का!Image Credit source: Getty Images फिफा वर्ल्डकप स्पर्धेची चार वर्षांची प्रतीक्षा अवघ्या काही तासात संपणार आहे. 2022 नंतर चार वर्षांनी फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेची अनुभूती घेण्यासाठी क्रीडाप्रेमी सज्ज झाले आहेत. यंदा स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिकोकडे आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच 48…