राष्ट्रवादीत मोठा उलटफेर! रोहित पवारांनी सांगितलं 15 दिवसांतच पक्ष घेणार हा निर्णय, विधानाची जोरदार चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात पुढील 15 दिवसांत मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना त्यांनी संघटनेत नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे राजकारणाशी थेट संबंध नसलेल्या तरुण आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींनाही पक्षात महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. रोहित पवार…