1 जुलैपासून कागदी नोटा बंद होणार? PIB फॅक्ट चेकमध्ये समोर आलं सत्य
येत्या ३० जून २०२६ पर्यंत केंद्र सरकार देशातील सर्व कागदी नोटा चलनातून बाद करणार असून त्यांच्या जागी संपूर्णपणे प्लास्टिकच्या नोटा आणल्या जाणार आहेत, असा मेसेज सध्या व्हायरल होत आहे. जर तुम्हीही सोशल मीडिया किंवा व्हॉट्सॲपवर असा एखादा मेसेज वाचला असेल आणि चिंतेत पडला असाल, तर क्षणभर थांबा. हा व्हायरल झालेला दावा पूर्णपणे खोटा, बनावट आणि…