Headlines

Maha Mumbai Coverage

Sanjay Raut | लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार? संजय राऊतांचा थेट हल्ला; लंडन दौऱ्यावरून खळबळ!

Sanjay Raut | लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार? संजय राऊतांचा थेट हल्ला; लंडन दौऱ्यावरून खळबळ!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देशातील न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काही न्यायाधीश आणि राजकीय नेत्यांमधील कथित जवळिकीवर आक्षेप नोंदवला. संजय राऊत यांनी दावा केला की, देशातील उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित काही न्यायाधीश परदेश दौऱ्यावर सरकारी खर्चातून गेले…

Read More
Deool Band 2 : ‘देऊळ बंद 2’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; रितेशच्या ‘वेड’लाही टाकणार मागे

Deool Band 2 : ‘देऊळ बंद 2’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; रितेशच्या ‘वेड’लाही टाकणार मागे

रितेश देशमुख, देऊळ बंद 2Image Credit source: Instagram प्रवीण तरडे लिखित-दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जबरदस्त कमाई केली आहे. स्वामीभक्त थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या दिवशीही ‘देऊळ बंद 2’चे शोज हाऊसफुल होते. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘अच्छे दिन’ पहायला मिळत…

Read More
Gokul Gite | नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर ठाम

Gokul Gite | नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर ठाम

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, अनेक ठिकाणी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महायुतीकडूनही काही जागांवर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, नाशिक विधान परिषद मतदारसंघातील तिढा अद्याप कायम असून, तो सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. नाशिकमधील अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना निवडणुकीतून माघार घेण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न…

Read More
7 एपिसोड्सची अमृता खानविलकरची वेब सीरिज; 6 महिन्यांपासून ट्रेंडिंग यादीत कायम, प्रत्येक भागात थरार

7 एपिसोड्सची अमृता खानविलकरची वेब सीरिज; 6 महिन्यांपासून ट्रेंडिंग यादीत कायम, प्रत्येक भागात थरार

ही वेब सीरिज 14 जानेवारी 2026 रोजी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आणि तेव्हापासून ती ट्रेंडिंग यादीत आपलं स्थान टिकवून आहे. यामध्ये इमरान हाश्मीने कस्टम अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तर शरद केळकर, अमृता खानविलकर, नंदीश संधू, अनुराग सिन्हा आणि झोया अफरोज यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. Source link

Read More
US vs Iran : ट्रम्प का नाही खवळणार? साध्या ड्रोनने अपाचेला पाडावं, इराणने हात वर केले, म्हणतात आमचा..

US vs Iran : ट्रम्प का नाही खवळणार? साध्या ड्रोनने अपाचेला पाडावं, इराणने हात वर केले, म्हणतात आमचा..

मध्य पूर्वेतील आधीपासूनच तणावपूर्ण असलेली परिस्थिती आणखी चिघळली आहे. यावेळी कारण ठरलय अपाचे हेलिकॉप्टरवरील हल्ला. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये आधीपासून अमेरिका आणि इराणकडून परस्परांवर हल्ले, गोळीबार अशा घटना ब्रेक घेत सुरु आहेत. अपाचे हे अमेरिकी सैन्य दलाचं सर्वात अत्याधुनिक हेलिकॉप्टर आहे. हॉर्मुजमध्ये मंगळवारी अपाचे हेलिकॉप्टर पाडण्यात आल्याचं समजल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प खवळले. त्यांनी थेट इराणवर हल्ल्याचे आदेश…

Read More
BAN vs AUS : मॅथ्यू शॉर्ट सलग दुसऱ्यांदा झिरोवर आऊट, ऑस्ट्रेलियाची वाईट हॅट्रिक, काय झालं?

BAN vs AUS : मॅथ्यू शॉर्ट सलग दुसऱ्यांदा झिरोवर आऊट, ऑस्ट्रेलियाची वाईट हॅट्रिक, काय झालं?

पाकिस्तानमध्ये मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया बांगलदेश दौऱ्यात एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाला मालिकेआधीच मोठा झटका लागला. अनुभवी फलंदाज ट्रॅव्हीस हेड आणि मिचेल मार्श या दोघांना एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावं लागलं. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी पहिल्या सामन्याआधी जोरदार सराव केला. मात्र ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अपवाद वगळता पहिल्याच सामन्यात ढेर झाले….

Read More