Headlines

Maha Mumbai Coverage

माघार घेणार का? अखेर गोकुळ गीतेंनी सस्पेन्स संपवला, नाशिकच्या जागेविषयी सगळं सांगून टाकलं; काय ठरलं?

माघार घेणार का? अखेर गोकुळ गीतेंनी सस्पेन्स संपवला, नाशिकच्या जागेविषयी सगळं सांगून टाकलं; काय ठरलं?

eknath shinde and devendra fadnavis and gokul giteImage Credit source: tv9 marathi Nashik Gokul Gite : सध्या राज्यात विधानपरिषद निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवर बंडखोरी झाली आहे. भाजपाचे नेते गोकुळ गीते यांनी काहीही झालं तरी मी ही निवडणूक लढवणार आहे, अशी भूमिका घेतली आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी तसेच गीते यांनी महायुतीच्या…

Read More
IND vs AFG Odi : केएल राहुलच्या निशाण्यावर विराटचा विक्रम, किती धावांची गरज?

IND vs AFG Odi : केएल राहुलच्या निशाण्यावर विराटचा विक्रम, किती धावांची गरज?

भारत विरुद्ध अफगाणिस्तान वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम रोहित शर्मा याच्या नावावर आहे. रोहितने 3 डावांत 150 धावा केल्या आहेत. रोहित अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरिजआधी फिटनेस टेस्ट पास झाला आहे. त्यामुळे रोहितच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. (Photo Credit : PTI) रोहितनंतर दुसऱ्या स्थानी अफगाणिस्तानचा अनुभवी फलंदाज मोहम्मद शहजाद विराजमान आहे. शहजाद याने 2 डावांत 146…

Read More
7.20 मिनिटांचं गाणं, जे 21 वेगवेगळ्या आवाजांनी झालं तयार, ठरलं प्रचंड सुपरहिट, आजही त्या गाण्याचे प्रचंड चाहते

7.20 मिनिटांचं गाणं, जे 21 वेगवेगळ्या आवाजांनी झालं तयार, ठरलं प्रचंड सुपरहिट, आजही त्या गाण्याचे प्रचंड चाहते

भारतीय चित्रपटसृष्टीतील महान गायकांमध्ये किशोर कुमार यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांच्या आवाजातील जादू, अभिनयातील सहजता आणि विनोदबुद्धीमुळे त्यांनी अनेक दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. रोमँटिक, विरहगीत, भावगीत आणि विनोदी गाणी अशा प्रत्येक प्रकारात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे आजच्या तरुण पिढीलाही त्यांची गाणी तितकीच आवडतात. मात्र, सुमारे 70 वर्षांपूर्वी…

Read More
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले…

राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले…

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रीस नायकवडी यांच्याकडे पक्षाने आमदारकीचा राजीनामा मागितल्याची बातमी समोर आली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ओएसडी यांनी इद्रीस नायकवडी यांची भेट घेतली आणि ‘तुम्ही राजीनामा द्यावा’ अशी पक्षाची सूचना आहे, असं इद्रीस नायकवडी यांना सांगण्यात आल्याचं देखील समोर आलं होतं. परंतु इद्रीस नायकवडी…

Read More
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?

Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?

पावसाने अद्याप जोर धरला नसल्याने पुणे शहरावर मोठ्या पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण समूहातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचल्याने पुणे महानगरपालिकेने पाणी कपातीचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शहरात पुढील आठवड्यापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यंदा मान्सूनला झालेला विलंब आणि वाढलेली उष्णता यामुळे धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. सध्या…

Read More
पुण्याच्या तळेगाव एमआयडीसीत CO₂ गॅस गळती, दोन मजुरांचा मृत्यू तर तीन जखमी…

पुण्याच्या तळेगाव एमआयडीसीत CO₂ गॅस गळती, दोन मजुरांचा मृत्यू तर तीन जखमी…

पुण्याच्या मावळ येथील तळेगाव एमआयडीसीत एक मोठी दुर्घटना घडल्याची बातमी आली आहे. पुण्याच्या मावळ प्रांतातील एका कंपनीत कार्बनडायऑक्साईडची गळती झाल्याने दोन मजूराचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. तर तीन मजूर जखमी झाले आहेत. मजूरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि रेस्क्यु ऑपरेशन वेगाने सुरु आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरातील नवलाख उंबरे येथील शॅफ्लर इंडिया…

Read More