Headlines

Maha Mumbai Coverage

मॉन्सूनबाबत धोक्याची घंटा; राज्यात मॉन्सूनचा पाऊस लांबणीवर, पुढील 3 ते 4 दिवसात..

मॉन्सूनबाबत धोक्याची घंटा; राज्यात मॉन्सूनचा पाऊस लांबणीवर, पुढील 3 ते 4 दिवसात..

राज्यात मोसमी पाऊस लांबणीवर पडला आहे. ज्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे.  पुढील 3 ते 4 दिवसात आणखीन काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. देशातील ईशान्येकडील भागांसह पश्चिम बंगालमधील काही भागात मोमसी पावसाने वाटचाल केली आहे. मात्र, मागील दोन दिवसांपासून राज्यात मॉन्सूनचा पावसाची उत्तर सीमा सोलापूर आणि कोकणातील हर्णे येथे स्थिर असून मॉन्सूनचा पाऊस एकाच जागी रेंगाळल्याची…

Read More
महिलांसाठी खुशखबर! ‘या’ राज्यात आता बस प्रवास मोफत, सरकार खर्च करणार 800 कोटी

महिलांसाठी खुशखबर! ‘या’ राज्यात आता बस प्रवास मोफत, सरकार खर्च करणार 800 कोटी

महिला सक्षमीकरणासाठी केरळ सरकारने पाऊल उचलत ‘प्रियदर्शिनी’ मोफत बस योजना आणली आहे. या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना केएसआरटीसीच्या लोकल बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. शासकीय तिजोरीवर 800 कोटींचा भार टाकणाऱ्या या लोककल्याणकारी निर्णयाला केरळ मंत्रिमंडळाने अधिकृत मंजुरी दिली असून, यामुळे महिलांचा प्रवास अधिक सुकर होईल. केरळ सरकारने महिलांसाठी मोठी सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे….

Read More
ENG vs NZ 2nd Test : बेन स्टोक्सला नाईट क्लब प्रकरण भोवलं, कर्णधारासह दोघांना डच्चू, आता कॅप्टन कोण?

ENG vs NZ 2nd Test : बेन स्टोक्सला नाईट क्लब प्रकरण भोवलं, कर्णधारासह दोघांना डच्चू, आता कॅप्टन कोण?

बीसीसीआय निवड समितीने 6 जून रोजी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील टी 20I मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. निवड समितीने यासह टीम इंडियाचा कॅप्टनही बदलला. बीसीसीआयने सूर्यकुमार यादव याला कर्णधारपदावरुन हटवलं. तर सूर्याच्या जागी मुंबईकर श्रेयस अय्यर याची टी 20I संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर इंग्लंड क्रिकेटमध्येही उलथापालथ पाहायला मिळाली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने कसोटी…

Read More
त्या टेबलावर महिलांची इज्जत लुटली गेली, देवाच्या नावाखाली…रुपाली पाटील ठोंबरेंचा चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप!

त्या टेबलावर महिलांची इज्जत लुटली गेली, देवाच्या नावाखाली…रुपाली पाटील ठोंबरेंचा चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप!

rupali chakankar and ashok kharat and rupali thombre patilImage Credit source: tv9 marathi Rupali Chakankar : भोंदूबाबा अशोक खरात महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर बरेच आरोप झाले. चाकणकर आणि खरात यांच्यात आर्थिक संबंध होते, असा दावा करण्यात आला. चाकणकर आणि त्यांचे कुटंबीय यांची चौकशीही करण्यात आली. आता याच चाकणकर यांनी सध्या…

Read More
ENG vs NZ 2nd Test : इंग्लंडकडून सलग दुसऱ्या विजयासाठी टीम जाहीर, 15 खेळाडूंची निवड, कुणाला संधी?

ENG vs NZ 2nd Test : इंग्लंडकडून सलग दुसऱ्या विजयासाठी टीम जाहीर, 15 खेळाडूंची निवड, कुणाला संधी?

इंग्लंड क्रिकेट टीम सध्या मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. इंग्लंडने बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात न्यूझीलंडला पराभूत करत विजयी सलामी दिली. इंग्लंडने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये झालेल्या सामन्यात 115 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे आता इंग्लंडकडे आता सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड मालिकेत 0-1 ने…

Read More
पंजाबमध्ये निवडणुका असल्यामुळेच गिरीश महाजन… निवृत्त कर्नलचा हल्लाबोल; त्या विधानाचा घेतला समाचार

पंजाबमध्ये निवडणुका असल्यामुळेच गिरीश महाजन… निवृत्त कर्नलचा हल्लाबोल; त्या विधानाचा घेतला समाचार

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन सध्या वादात सापडले आहे. ऑपरेशन ब्लू स्टारच्या 42 व्या स्मृतीदिनानिमित्त पंजाबमधील अमृतसर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महाजन यांनी ऑपरेशन ब्लू स्टार हा काळा दिवस असा उल्लेख केला होता. तसेच या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याशी लढणाऱ्या विभाजनवाद्यांचा उल्लेख शहीद असा केला होता. यामुळे आता राजकारण तापले…

Read More