‘मला बंदुक हातात घ्यायची होती’, 17 व्या वर्षी व्हायचं होतं नक्षलवादी… दक्षिणेतील सुपरस्टारची मोठी कबुली, समजूत कोणी घातली?
पवण कल्याण, नक्षलवादी चळवळImage Credit source: एजन्सी Pavan Kalyan Statements: दक्षिण चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता आणि आंध्र प्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या एक विधानाने सर्वांचे कान टवकारले. तरुणवयात पवन कल्याण यांच्यासमोर करिअरचे विविध मार्ग होते. त्यावेळी पवन कल्याण यांना वेगळ्याच वाटेवर जायचे होते. पण त्यांचा भाऊ चिरंजीवी यांनी त्याला योग्य मार्ग दाखवला. त्याला काही तरी चांगलं…