क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी, श्रीलंका दौऱ्यात ज्युनिअर टीम इंडिया खेळणार 5 सामने, पाहा वेळापत्रक
क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी, श्रीलंका दौऱ्यात ज्युनिअर टीम इंडिया खेळणार 5 सामने, पाहा वेळापत्रकImage Credit source: Tv9 Malayalam वरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आता टीम इंडियाचं भविष्य घडवण्यासाठी युवा संघावर लक्ष केंद्रीत करून आहे. ज्युनियर क्रिकेट निवड समितीने श्रीलंका दौऱ्यासाठी अंडर 19 संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाचा दौरा 4 जुलैपासून सुरू होणार आहे. 4 जुलै…