Headlines

Maha Mumbai Coverage

5 वर्षांनंतर ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिका का सोडली? अक्षय मुडावदकरने सांगितलं कारण

5 वर्षांनंतर ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिका का सोडली? अक्षय मुडावदकरने सांगितलं कारण

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. या मालिकेत अभिनेता अक्षय मुडावदकर गेल्या पाच वर्षांपासून स्वामी समर्थांची भूमिका साकारत आहे. परंतु नुकतंच त्याने या मालिकेचा निरोप घेतला आहे. स्वामींच्या भूमिकेत अक्षयचा खूप मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. त्यामुळे त्याने मालिका सोडल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त…

Read More
महाआर्यमन सिंधिया यांचा दोन दिवसाचा दौरा, महाआरोग्य शिबिरासह क्रीडा कार्यक्रमांना लावणार हजेरी

महाआर्यमन सिंधिया यांचा दोन दिवसाचा दौरा, महाआरोग्य शिबिरासह क्रीडा कार्यक्रमांना लावणार हजेरी

मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनचे युवा अध्यक्ष महाआर्यमन सिंधिया हे मध्यप्रदेशातील गुना लोकसभा मतदारसंघात दोन दिवसाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते येथे भरणाऱ्या एका महा आरोग्य शिबीराला भेट देणार आहेत. तसेच डॉक्टरांशी चर्चा करून उपचारासाठी आलेल्या रुग्णांशीही संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते या लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या क्रीडा कार्यक्रमांनाही हजेरी लावणार आहे. दोन दिवसाच्या या दौऱ्यात ते…

Read More
Ashok Kharat : मुलगा हवा की मुलगी..? संतती प्राप्तीसाठीही भोंदू अशोक खरातचे टोटके, 7 महिन्याच्या गर्भवती महिलेवर…

Ashok Kharat : मुलगा हवा की मुलगी..? संतती प्राप्तीसाठीही भोंदू अशोक खरातचे टोटके, 7 महिन्याच्या गर्भवती महिलेवर…

भोदू अशोक खरातचा पाय खोलातImage Credit source: social media नाशिकच्या सिन्नरमधील भोंदूबाबा उर्फ स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याचा पाय खोलात आहे. महिलेचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली तुरूगांची हवा खाणारा भोंदू अशोक खरात याने इतकी अश्लील, घाणेरडी कृत्य केली आहेत ना, की एकेकाची माहिती समोर आल्यावर वाचणाऱ्यालाच घाम फुटेल. जेलमध्ये त्याची कसून चौकशी सुरू…

Read More
Sanjay Raut On Ashok Kharat Case | खरातसोबत कुणाकुणाचे संबंध? संजय राऊतांनी थेट नावच घेतली

Sanjay Raut On Ashok Kharat Case | खरातसोबत कुणाकुणाचे संबंध? संजय राऊतांनी थेट नावच घेतली

अशोक खरात प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री सातत्याने खरात बाबाकडे जात होते, हा या प्रकरणातील मूळ प्रश्न आहे. या मंत्र्यांना संबंधित सर्व गुन्ह्यांची माहिती होती, असा आरोपही त्यांनी केला. तसेच, फडणवीस यांच्या मित्र पक्षातील…

Read More
त्या सॉफ्ट टार्गेट होत्या, खरातचे खरे भक्त तर… संजय राऊतांचा गंभीर आरोप

त्या सॉफ्ट टार्गेट होत्या, खरातचे खरे भक्त तर… संजय राऊतांचा गंभीर आरोप

नाशिकमध्ये महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटकेत असलेला वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरातमुळे सध्या राज्यातील राजकारण तापले आहेत. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. या प्रकरणात अडकलेले भक्त मंत्री नेमके कोण? असा सवाल करत राऊतांनी अनेक खळबळजनक दावे केले. संजय राऊत यांनी नुकतंच…

Read More
मुंबईसह संपूर्ण राज्यात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, दरात मोठा फेरबदल, आता बिनधास्त गाडीची टाकी करा फुल्ल

मुंबईसह संपूर्ण राज्यात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, दरात मोठा फेरबदल, आता बिनधास्त गाडीची टाकी करा फुल्ल

जर आज तुम्ही घराबाहेर पडणार असाल आणि गाडीची टाकी फुल करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे आज २३ मार्च रोजी भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. विशेषतः मध्य पूर्वेतील वाढता भू-राजकीय तणाव आणि अमेरिका व इराण यांच्यात सुरू असलेल्या तीव्र युद्धामुळे…

Read More